एक्स्प्लोर

Vastu Tips : हातातून 'या' 5 गोष्टी खाली पडणं पडू शकतं महागात; मोठ्या संकटांचा असू शकतो इशारा..वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय?

Vastu Tips : वास्तूशास्त्राच्या मते प्रत्येक घटनेच्या मागे भविष्याचा काही ना काही संकेत असतो. विशेषत: काही खास गोष्टी हातातून पडल्यास सामान्य मानलं जात नाही.

Vastu Tips : कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की, काही गोष्टी चुकून तुमच्या हातातून पडल्यास, त्या तुम्ही फक्त योगायोग समजून सोडून दिल्या आहेत.  रोजच्या जीवनात अशा घटना साध्या वाटू लागतात. पण, वास्तूशास्त्राच्या मते प्रत्येक घटनेच्या मागे भविष्याचा काही ना काही संकेत असतो. विशेषत: काही खास गोष्टी हातातून पडल्यास सामान्य मानलं जात नाही. या कारणासाठी येणार्‍या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तर जाणून घेऊयात, अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत. 

1. हातातून मीठ पडणे 

वास्तुशास्त्रानुसार, हातातून मीठ सारखं सारखं पडल्यास अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्राच्या मते मीठाचा संबंध थेट शुक्र आणि चंद्राशी जोडण्यात आला आहे.  असं म्हणतात की, हातातून मीठ पडल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. यामुळे आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. शिवाय, हे परस्पर संबंधामधील कटुता देखील दर्शवते. 

2. पूजेचा दिवा किंवा पूजेचे ताट खाली पडणे

पूजेदरम्यान जर चुकूनही तुमच्या हातातून दिवा किंवा पूजेचे ताट निसटले, तर ती नकारात्मक ऊर्जा मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देव तुमच्यावर नाराज असण्याचं हे एक लक्षण असू शकतं. किंवा जवळच्या काळात एखाद्या मोठ्या धार्मिक विधीमध्ये किंवा समारंभात अडथळे येऊ शकतात. 

3. दूध उतू जाणं किंवा हातातून सांडणे  

दुधाचा सबंध थेट चंद्र आणि देवी लक्ष्मीशी जोडण्यात आला आहे. स्वयंपाकघरात काम करताना जर दूध उतू गेल्यास किंवा हातातून पडल्यास, खरंतर शुभ मानलं जात नाही. वास्तूशास्त्राच्या मते, यामुळे घराची मानसिक शांती, वाद आणि धनसंपत्तीचे संकेत देतात. 

4. हातातून जमिनीवर तेल सांडणे 

हातातून जमिनीवर कोणतेही तेल सांडणे अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्राच्या मते, तेलाचा संबंध शनिदेव आणि राहु-केतुशी जोडण्यात आला आहे. तेल सांडल्यामुळे आपल्या आयुष्यात शनि-राहूचा अशुभ प्रभाव वाढू शकतो. यामुळे तुम्हाला कायदेशीर प्रकरण, अपघात किंवा मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. 

5. काचेची भांडी फुटणे किंवा हातातून खाली पडणे 

हातातून काचेचा ग्लास, वाटी आणि प्लेटचं तुटणं अशुभ संकेत मानले जाते. काचेचा संबंध थेट राहु ग्रहाला जोडलेला असतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :       

Budh Gochar 2026 : सावधान! अवघ्या काही तासांत वृषभसह 'या' 5 राशींना सावधानतेचा इशारा; बुध ग्रहाच्या उदयामुळे संकट येण्याची शक्यता, काऊंटडाऊन सुरु

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget