एक्स्प्लोर

Makar Sankranti 2026 : सावधान! यंदाच्या मकर संक्रांतीला 'या' 7 गोष्टी आवर्जून टाळा; अन्यथा...हातून निसटेल पैसा, घरात येईल दारिद्र्य

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस ऊर्जा बदलाचा असल्यामुळे काही गोष्टी टाळल्यास सकारात्मक फळ मिळते, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलंय.

Makar Sankranti 2026 : हिंदू पंचांगानुसार, 2026 वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षातला पहिला आणि हिंदू धर्मात महत्त्वाचा असा मकर संक्रांतीचा सण लवकरच येणार आहे. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत (Makar Sankranti) साजरी करण्यात येईल. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस ऊर्जा बदलाचा असल्यामुळे काही गोष्टी टाळल्यास सकारात्मक फळ मिळते, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलंय. त्यानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊयात. 

मकर संक्रांतीला 'या' गोष्टी टाळा : 

1. राग, भांडण आणि कटू शब्द

मकर संक्रांतीच्या दिवशी राग, वाद-विवाद, अपशब्द टाळावेत. तसेच, समाजात गोडवा पसरवण्याचा प्रयत्न करावा. 

कारण : सूर्य देव शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जातात. राग केल्यास सूर्यदोष वाढतो.

2. खोटं बोलणं आणि फसवणूक

असत्य, कपट, चुकीचे व्यवहार टाळावेत.

कारण: मकर संक्रांती सत्य आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो.

3. केस, नखं कापणे

या दिवशी केस कापणे किंवा नखं कापणे टाळावे.

कारण : ऊर्जा कमी होते आणि पुण्यकाळात अपव्यय होतो, अशी मान्यता आहे.

4. नकारात्मक विचार आणि शिवीगाळ

निराशा, ईर्ष्या, द्वेष मनात आणू नये.

कारण : सूर्य संक्रमणकाळात विचारांचा थेट परिणाम कर्मावर होतो.

5. मांसाहार आणि मद्यपान

शक्यतो मांस, दारू, तंबाखू टाळावे.

कारण : हा दिवस सात्त्विक मानला जातो, त्यामुळे तामसिक गोष्टी टाळाव्यात. 

6. गरिबांचा किंवा मोठ्यांचा अपमान

गरजू, वृद्ध, आई-वडील यांचा अपमान टाळावा.

कारण : सूर्य हा पितृकारक ग्रह आहे; अपमान केल्यास पितृदोष वाढतो.

7. दान न करणे

या दिवशी दान टाळू नये (विशेषतः तीळ, गूळ, वस्त्र).

कारण : दान न केल्यास पुण्यसंधी वाया जाते.

मकर संक्रांतीचे महत्त्व 

मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायण सुरु होते. हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो. मकर संक्रांत म्हणजे नवीन पिकाच्या आगमनाचा उत्सव. या दिवशी शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, सूर्य देव सर्व प्राणिमात्रांना जीवन देतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान करणे पुण्य मानले जाते. या दिवशी तिळाचे लाडू किंवा तिळाचे इतर पदार्थ खाणे देखील शुभ मानले जाते.

हे ही वाचा :                  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Hans-Malavya Rajyog 2026 : नवीन वर्षात 'हंस-मालव्य राजयोग' करणार कमाल; तब्बल 50 वर्षांनंतर 'या' राशी होतील मालामाल, श्रीमंतीचे योग

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 November 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली; तर, 7 राशींना सावधानतेचा इशारा, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली; तर, 7 राशींना सावधानतेचा इशारा, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत, आजचे राशीभविष्य
Shani Sade Sati: 2027...'या' एका राशीची खरी कसोटी? शनि साडेसातीचा पहिलाच टप्पा सुरू होतोय, पैशांचे नुकसान, कामाचा ताण कि कौटुंबिक वाद? ज्योतिषशास्त्र...
2027...'या' एका राशीची खरी कसोटी? शनि साडेसातीचा पहिलाच टप्पा सुरू होतोय, पैशांचे नुकसान, कामाचा ताण कि कौटुंबिक वाद? ज्योतिषशास्त्र...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाह प्रारंभ आणि समाप्तीची तारीख माहितीय? विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, धार्मिक महत्त्व, परंपरा, विधी...
तुळशी विवाह प्रारंभ आणि समाप्तीची तारीख माहितीय? विवाहाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, धार्मिक महत्त्व, परंपरा, विधी...
Shani Dev: मेष, मिथुन, कर्क, सिंह.. देव दिवाळीनंतर शनिचा मोठा गेम, भाग्योदयाचा काळ सुरू, धनलाभ, नोकरीत प्रगतीची मोठी संधी, ज्योतिषशास्त्र..
मेष, मिथुन, कर्क, सिंह.. देव दिवाळीनंतर शनिचा मोठा गेम, भाग्योदयाचा काळ सुरू, धनलाभ, नोकरीत प्रगतीची मोठी संधी, ज्योतिषशास्त्र..

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जून्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जून्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
Adani Energy Satara Tarali Project: वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
Embed widget