एक्स्प्लोर

Maharashtra CM Oath Ceremony : 29 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यास कसं असेल महायुती सरकार आणि नव्या मुख्यमंत्र्याचं ग्रहमान? वाचा सविस्तर

Maharashtra CM Oath Ceremony : 29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजताची कुंडली पाहिल्यास असे दिसून येते की, मिथुन रास लग्नच्या कुंडलीत लग्नेश बुध, सूर्यासह सहाव्या चरणात असतील.

Maharashtra CM Oath Ceremony : 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीच्या निकालात महायुती सरकारला बहुमत मिळालं आहे. यामध्ये भाजपाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालात महायुती सरकारची ताकद आणि आत्मविश्वास दिसून आला. 

आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या 29 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ज्योतिष शास्त्रानुसार, पाहिल्यास शपथविधी दरम्यान ग्रहांची स्थिती काय असेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

शपथविधीच्या दिवशी अशी असणार ग्रहांची स्थिती 

29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजताची कुंडली पाहिल्यास असे दिसून येते की, मिथुन रास लग्नच्या कुंडलीत लग्नेश बुध, सूर्यासह सहाव्या चरणात असतील. तर, मंगळ आपल्या नीच राशीत म्हणजेच कर्क राशीत दुसऱ्या चरणात, चंद्र केतूसह युती करत चतुर्थ स्थानी, शुक्र सप्तम चरणात शनी नवव्या स्थानी तर राहू दहाव्या स्थानी तसेच, बृहस्पती द्वादश चरणात असेल. 

चंद्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असणार आहे. तर, दहाव्या स्थानी राहूचा प्रभाव , चौथ्या स्थानी चंद्र आणि केतुची युती असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :    

Astrology : 'या' राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी किंवा दागिने घालणं अशुभ; एकापाठोपाठ येतात संकटं, वाचा ज्योतिष शास्त्रात काय म्हटलंय...

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 April 2026: आज 4 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने आर्थिक चणचण संपेल, आजचे राशीभविष्य
आज 4 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने आर्थिक चणचण संपेल, आजचे राशीभविष्य
Women Health: महिलांनो सावध व्हा..TB चा तुमच्या प्रजनन क्षमतेवरही गंभीर परिणाम, फार कमी लोकांना माहित, तज्ज्ञांचा इशारा
महिलांनो सावध व्हा..TB चा तुमच्या प्रजनन क्षमतेवरही गंभीर परिणाम, फार कमी लोकांना माहित, तज्ज्ञांचा इशारा
Lucky Zodiac Signs : 4 एप्रिलचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं नशीब रातोरात पालटणार, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
4 एप्रिलचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं नशीब रातोरात पालटणार, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना अखेर मेहनतीचं फळ मिळणार! एप्रिलचा नवा आठवडा धनलाभाचे मोठे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींना अखेर मेहनतीचं फळ मिळणार! एप्रिलचा नवा आठवडा धनलाभाचे मोठे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
US Iran War : अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
Embed widget