एक्स्प्लोर

Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार

Lucky Zodiac Signs On 11 July 2025 : कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत. 

Lucky Zodiac Signs On 11 July 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 11 जुलैचा दिवस फार खास असणार आहे. कारण या दिवशी गुरु पौर्णिमेचा दिवस आहे.ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार देखील उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी उद्याचा दिवस फार लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांवर शुक्रदेवाची कृपा असेल. तसेच, तुमच्या सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नात्यात गोडवा पाहायला मिळेल. तसेच, प्रॉपर्टीच्या संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मित्र-मैत्रीणींचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. मात्र, तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आरोग्य देखील पूर्वीपेक्षा चांगलं असणार आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. या राशीच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव पाहायला मिळेल. तसेच, या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगलं वातावरण मिळेल. सहकाऱ्यांचा पाठिंबा तुमच्याबरोबर असेल. नवीन गोष्टी या काळात शिकाल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार भाग्याचा असणा आहे. या काळात नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. जुने वाद मिटतील. या काळात तुम्हाला जर नवीन गोष्ट शिकायची असेल तर तुम्ही शिकू शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                       

Astrology : हटके, बोल्ड आणि ब्युटीफूल; 'या' 5 राशींच्या व्यक्ती नेहमीच असतात चर्चेत; ज्योतिष शास्त्रानुसार 'या' टॉप 5 सुंदर आणि फॅशनेबल राशी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार
Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Mahad Nagarparishad Election: सुनील तटकरेंनी हल्ला करायला लोकं पाठवली, माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली, कार्यकर्त्याने चपळाई दाखवत.... विकास गोगावलेंनी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं
माझ्या कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर हिसकावली नसती तर मला गोळी लागली असती, भरत गोगावलेंच्या मुलाचा खळबळजनक दावा
Embed widget