एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 25 November 2023 : तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल, नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला; वाचा तुमचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 25 November 2023 : आज कुटुंबातील आणखी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा.

Libra Horoscope Today 25 November 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) थोडासा चिंताजनक असू शकतो.  आरोग्याची विशेष काळजी घ्या. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील.तर तज्ञांच्या सल्ल्यानेच करा. अन्यथा, तुमचेही नुकसान होऊ शकते. जर तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा बेत पुढे ढकला, अन्यथा तुम्हाला काही नुकसान सोसावे लागू शकते. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमच्या विचाराने या समस्येतून बाहेर पडू शकता. कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठांच्या सल्ल्याने निर्णय घ्या.

बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाशीही भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या ऑफिसमध्ये वादाची परिस्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे लोक तुमच्या वैवाहिक जीवनाला हानी पोहोचवू शकतात. पण, तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील आणि तुम्हाला बढतीची संधी मिळू शकते. तुमच्या मुलाच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. वैवाहिक जीवन सुखी असेल. 

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

आज कुटुंबातील आणखी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. तसेच जोडीदाराचं सहकार्य मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन सुखी असेल.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

वादविवादापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. 11 परिक्रमा करून हनुमान चालीसाचं पठण करा आणि हनुमान मंत्रांचा जप करा.

आज तूळ राशीचे आरोग्य

आज तुमचा कोणताही दीर्घकालीन आजार तुमच्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

December 2023 Horoscope : डिसेंबरमध्ये 4 राजयोग तयार होणार! 'या' राशीच्या लोकांसाठी महिना अत्यंत शुभ, नशीब चमकणार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget