एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 19 November 2023: तूळ राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश; प्रेमाची नवी कळी फुलेल, पाहा आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 19 November 2023: तूळ राशीच्या लोकांच्या घरात आज समृद्धी येईल, जोडीदाराचं आज संपूर्ण सहकार्य मिळेल.

Libra Horoscope Today 19 November 2023: तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) सामान्य असेल. आज तुमचं मन अत्यंत मोठ्या कामात गुंतलेलं असेल. आज तुमचे नवीन प्रेमसंबंधही सुरू होऊ शकतात. जे आधीच प्रेमात आहेत, ते त्यांच्या प्रियकरासह कुठेतरी बाहेर जाऊ शकता. तुमच्या प्रियकराला तुमच्यासोबत खूप शांत वाटेल आणि आनंद मिळेल. आज कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत तुमची विशेष विषयावर चर्चा होईल.

तूळ राशीसाठी आजचं व्यावसायिक जीवन

जर व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला आज व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. पण जर तुम्ही तुमचा व्यवसाय भागीदारीत करत असाल तर तुम्ही ही भागीदारी टाळली पाहिजे, कारण तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करू शकतो आणि यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये.

नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, आज ऑफिसमध्ये गॉसिपिंग करताना थोडं सावध राहा, नाहीतर एखादा ते ऐकून इतरांचे कान भरू शकतो. काहीजण ऑफिसमध्ये तुम्हाला टोमणेही मारू शकतात.

तूळ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या कुटुंबात आनंद असेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसू शकता, कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. विविध विषयावर कुटुंबियांसोबत चर्चा करू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या जीवनाबाबत मोठा निर्णय घ्यावा लागेल, ज्यासाठी तुम्ही काहीशी कठोर वृत्ती स्वीकाराल, कठोर पावलं उचलाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करायची असेल, तर तुमचा मुद्दा पूर्ण आत्मविश्वासाने मांडा, तरच सर्वजण तुमच्याशी सहमत होतील. 

तूळ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य आज काहीसं सौम्य असेल. तुमची गोळ्या-औषधं सुरू असतील तर ती वेळेवर घेत राहा, यामुळे तुमचं आरोग्य लवकर सुधारू शकतं. तुम्ही पूर्णपणे निरोगी होऊ शकता, बरे होऊ शकता. 

तूळ राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

तूळ राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज 4 हा तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology: पुढचा आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार शुभ; आदित्यमंगल राजयोगामुळे होणार धन लाभ, मिळणार यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! आनंदवन 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांची माहिती
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! कॉर्पस फंडसाठी ही देवेंद्र फडणवीसांकडून भरघोस निधी  
Home Loan Interest Rates: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhattisgarh Bijapur : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, 2 जवान शहीदPankaja Munde On Gopinath Munde : गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला, पंकजा मुंडेंचं वक्तव्यHimangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्लाBeed Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2 महिने पूर्ण, बाबांची खूप आठवण येते, मुलाची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! आनंदवन 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांची माहिती
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! कॉर्पस फंडसाठी ही देवेंद्र फडणवीसांकडून भरघोस निधी  
Home Loan Interest Rates: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Beed Crime: वाल्मिक कराड एकटा बड्या पोलीस अधिकाऱ्यांना रोखू शकत नाही, संदीप क्षीरसागरांनी पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची मदत, पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Embed widget