एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 15 June 2023 : तूळ राशीच्या लोकांची आर्थिक बाजू चांगली, पण आरोग्याची काळजी घ्या; आजचा महत्त्वाचा सल्ला

Libra Horoscope Today 15 June 2023 : आज तुमची आर्थिक बाजू चांगली असेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल.

Libra Horoscope Today 15 June 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. एखाद्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते वेळेवर परत करा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा (Investment) पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर करा. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन करार उपलब्ध होतील. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, जे आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. आज तुमची आर्थिक बाजू चांगली असेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. 

आत्मविश्वासाने परिपूर्ण असा आजचा दिवस 

तूळ राशीचे (Libra Horoscope) लोक आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही महत्त्वाच्या विषयावर संभाषण करु शकता. आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु होतील. कुटुंबात धार्मिक वातावरण राहिल. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. दिर्घकालीन आजार असल्या कारणाने निष्काळजीपणा करू नका. वेळेवर औषध घ्या. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.  

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.  

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 June 2023 : सिंह, तूळ, धनु, कुंभ राशीच्या लोकांनी आज 'या' चुका करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशींना एप्रिलचा पहिला आठवडा सरप्राईझचा! पैसा, करिअर, प्रेमात मोठ्ठं वळण, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशींना एप्रिलचा पहिला आठवडा सरप्राईझचा! पैसा, करिअर, प्रेमात मोठ्ठं वळण, साप्ताहिक राशीभविष्य
April 2026 Astrology: प्रतिक्षा संपली! एप्रिलमध्ये 3 राशींना करिअरची 'परफेक्ट' संधी! तब्बल 5 ग्रह त्यांच्याच बाजूने, 'अशी' नोकरी, की लाईफ सेट होईल...
एप्रिलमध्ये वृषभ, मिथुनसह 3 राशींना करिअरची 'परफेक्ट' संधी! तब्बल 5 ग्रह त्यांच्याच बाजूने, 'अशी' नोकरी, की लाईफ सेट होईल...
Women Health: महिलांनो सावधान! अपूर्ण झोपेमुळे हार्मोन्स, ओव्ह्युलेशनवर होतोय गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
महिलांनो सावधान! अपूर्ण झोपेमुळे हार्मोन्स, ओव्ह्युलेशनवर होतोय गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
Numerology: कोणत्याही क्षणी जॅकपॉट लागतोच, 'या' जन्मतारखा सर्वात नशीबवान! गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, दत्तगुरूंच्या कृपेने यश पदरात, अंकशास्त्र
कोणत्याही क्षणी जॅकपॉट लागतोच, 'या' जन्मतारखा सर्वात नशीबवान! गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, दत्तगुरूंच्या कृपेने यश पदरात, अंकशास्त्र

व्हिडीओ

Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Embed widget