एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 09th March 2023 : तूळ राशीच्या लोकांना मिळेल नोकरीत नवीन संधी; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 09th March 2023 : व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात.

Libra Horoscope Today 09th March 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरदार लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. मित्रांद्वारे तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील.  

व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. मित्र-मैत्रीणी किंवा कुटुंबियांबरोबर फिरायला जाण्याचाही योग आहे. हा प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या जोडीदाराचा यामध्ये तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्युलमधून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते छंद जोपासा.  

उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील

तुमच्या मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभाचे संकेत आहेत. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ खूप चांगला आहे. राजकीय सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे देखील मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवून ठेवा. व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. इतरांची देणी वेळेत फेडाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. आहाराच्या बाबतीत पथ्यपाणी सांभाळा. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य :

तूळ राशीच्या लोकांना मज्जासंस्थेशी संबंधित समस्या असू शकतात. सकाळी श्वासोच्छवासावर आधारित व्यायाम किंवा प्राणायाम करणं फायदेशीर ठरेल.

तूळ राशीसाठी आजचे उपाय :

कुटुंबातील सुख-शांतीसाठी बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घाला आणि गणपतीची पूजा करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Astrology: देव, मनुष्य की राक्षस गण? गण म्हणजे नेमकं काय? तुमचा गण कसा ओळखाल? व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध काय? ज्योतिषशास्त्र...
देव, मनुष्य की राक्षस गण? गण म्हणजे नेमकं काय? तुमचा गण कसा ओळखाल? व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध काय? ज्योतिषशास्त्र...
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 11 October 2026 : आज नवरात्रीचा पहिला दिवस; 6 राशींवर असणार देवीचा आशीर्वाद, वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीचा पहिला दिवस; 6 राशींवर असणार देवीचा आशीर्वाद, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget