एक्स्प्लोर

Leo Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : सिंह राशीच्या जीवनात येणार आनंद, करिअरमध्ये प्रगती, धन-संपत्तीतही होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Leo Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यातला शेवटचा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा सिंह राशीसाठी नेमका कसा असणार आहे? सिंह राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीचे लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)

तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्या पार्टनरबरोबर शेअर करा. यामुळे तुमचं मन हलकं होईल. जे सिंगल आहेत त्यांची एखाद्या चांगल्या व्यक्तीशी ओळख होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून चांगली भेटवस्तू मिळू शकते. मनात कोणताच द्वेष ठेवू नका, जोडीदाराशी संवाद साधा. तुमचे सगळे प्रश्न मिटतील. 

सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)

तुमच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी ही चांगली संधी आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. ऑफिसमध्ये बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. या आठवड्यात नवीन जबाबदारी घेण्यास संकोच करू नका. नवीन प्रकल्पांना हाताळा. तुमच्या कामातून लोकांना प्रेरणा मिळेल. याशिवास करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधींचा लाभ घ्या. 

सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)

या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. पण, पैशांचा अतिवापर करू नका. नवीन आर्थिक योजना करा. पैशांची बचत आणि खर्च यांच्यामध्ये समतोल साधा. आज तु्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. इतरांना भरभरून दान कराल. पण, बदल्यात कोणतीच अपेक्षा नसेल. तसेच, पैशांची गुंतवणूक करताना घरातील वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घ्या. 

सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही अतिशय निरोगी आणि उत्साही राहाल. तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्या. दररोज योग आणि ध्यान करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरले. तसेच, बदलत्या वातावरणापासून स्वत:चं संरक्षण करा. अन्यथा तुम्हाला ताप, सर्दी, खोकला होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget