एक्स्प्लोर

Leo June Horoscope 2024 : जून महिना सिंह राशीसाठी ठरणार डोकेदुखी? 'या' गोष्टींपासून आताच सावध व्हा, वाचा मासिक राशीभविष्य

Leo June Monthly Horoscope 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना चिंतेचा आणि आव्हानांचा ठरू शकतो. पण वेळीच काळजी घेऊन डोक्याने तुम्ही सर्व समस्या सोडवू शकता.

Leo Monthly Horoscope June 2024 : जून महिना आता सुरू झाला आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे. जून महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

सिंह राशीचा नोकरी-व्यवसाय (Leo Career Horoscope June 2024)

जून महिन्यात करिअरमध्ये काही चढ-उतार दिसून येतील. तुमच्या छोट्या चुकीमुळे किंवा आळशीपणामुळे तुम्हाला मोठी संधी मिळू शकणार नाही.तुम्ही नोकरीत चांगली संधी गमवाल, जी गमावल्याचा तुम्हाला पश्चाताप होईल. अशा परिस्थितीत, करिअर असो किंवा व्यवसाय, कोणतीही संधी गमावू नका आणि आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा. महिन्याच्या मध्यात तुम्ही सर्व प्रकारच्या वाईट सवयी आणि संगतीपासून दूर राहावं, अन्यथा तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

सिंह राशीचे कौटुंबिक जीवन (Leo Family Horoscope June 2024)

सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना चिंता आणि आव्हानांनी भरलेला असू शकतो. परंतु आव्हानं इतकीही मोठी नसतील की तुम्ही त्यांना तुमच्या बुद्धीने तोंड देता येऊ शकणार नाही. या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यात आणि तुमच्या कुटुंबात वाद होऊ शकतात. तुमच्या पालकांकडून अपेक्षित पाठिंबा आणि सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडे उदास आणि निराश राहू शकता. या महिन्यात गृहिणींना धार्मिक कार्यात अधिक रस राहील. 

सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope June 2024)

प्रेम संबंधांच्या दृष्टिकोनातून, जून महिन्याचा शेवट हा सुरुवातीच्या दिवसांपेक्षा अधिक शुभ असणार आहे. या काळात, एखाद्याशी अलीकडील मैत्री प्रेमात बदलू शकते. जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल तर त्याचं रुपांतर लग्नात होऊ शकतं. वैवाहिक जीवनात प्रेम असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकेल.

सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope June 2024)

जून महिन्यात सिंह राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या आरोग्याबाबत अगोदरच सतर्क राहणं आवश्यक आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Cancer June Horoscope 2024 : जून महिन्यात पैसा अगदी जपून वापरा, छोट्या-मोठ्या समस्या जीव काढणार; वाचा कर्क राशीचे मासिक राशीभविष्य

Monthly Horoscope June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मे महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget