एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 5 January 2023: सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, तुमच्या कर्तृत्वाचा वाटेल अभिमान, जाणून घ्या राशीभविष्य

Leo Horoscope Today 5 January 2023: सिंह राशीच्या लोकांच्या मानसन्मानात आज वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जाणून घ्या राशीभविष्य

Leo Horoscope Today 5 January 2023: सिंह (Leo) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या कर्तृत्वाचा तुम्हाला अभिमान वाटेल. जे लोक सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांचा आज आदर वाढेल. जाणून घ्या सिंह राशीचे राशीभविष्य (Leo Horoscope Today)


नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला
सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील कामे वेळेवर करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या कनिष्ठांनाही सहकार्य कराल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्याकडून कोणत्याही बाबतीत सल्ला घेऊ शकतात.


तुमच्या कर्तृत्वाचा तुम्हाला अभिमान वाटेल
तुम्ही मेहनत करताना दिसाल. आज तुमच्या पदातही वाढ होऊ शकते. तुमच्या कर्तृत्वाचा तुम्हाला अभिमान वाटेल. जे लोक सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांचा आज आदर वाढेल. 


विद्यार्थ्यांसाठी...
विद्यार्थ्यांना नवीन विषयात त्यांची आवड निर्माण होईल, ज्यासाठी ते कठोर परिश्रम करताना दिसतील. विद्यार्थीही त्यांच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देतील, जेणेकरून त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हा काळ खूप चांगला आहे.


रिअल इस्टेटच्या व्यवसायाशी संबंधित..
जे लोक रिअल इस्टेटच्या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना आज चांगली ऑफर मिळू शकते. घरातील वडिलधाऱ्यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली राहील, पण तुम्ही त्यांची वेळोवेळी तपासणी करत राहिल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. जे सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना आज समाजाच्या भल्यासाठी अधिक काम करण्याची संधी मिळेल.


अविवाहितांसाठी येईल चांगले स्थळ
आज तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरोघरी पूजा, पाठ आदींचे आयोजन केले जाईल. जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी आज चांगले स्थळ येऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या मित्राकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल.


आज भाग्य 87% तुमच्या बाजूने
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल असणार आहे. आयुष्यात जो गोंधळ होता तो आता दूर होईल. एवढेच नाही तर आज तुमचे उत्पन्न वाढेल. कामात यश मिळेल आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आज तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला कोणत्याही धार्मिक कार्यात योगदान दिल्याबद्दल बक्षीस देखील दिले जाऊ शकते. आज भाग्य 87% तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा टिळा लावावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Cancer Horoscope Today 5 January 2023: कर्क राशीच्या लोकांना कामात यश मिळेल, अपेक्षित नफा मिळेल, जाणून घ्या राशिभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Dev Diwali 2026: 'देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
Shani Dhaiyya 2026: साडेसाती पेक्षाही कठीण काळ, 2027, 2028, 2029 आणि 2030 वर्षात शनिचा कहर, 2 राशींवर शनि ढैय्या सुरू होतेय, ज्योतिषशास्त्र..
साडेसाती पेक्षाही कठीण काळ, 2027, 2028, 2029 आणि 2030 वर्षात शनिचा कहर, 2 राशींवर शनि ढैय्या सुरू होतेय, ज्योतिषशास्त्र..

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Embed widget