एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 16th March 2023 : सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात नवीन योजना राबवण्याची संधी मिळणार; आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 16th March 2023 : कुटुंबात एकमेकांतील होणाऱ्या वादामुळे घरातील वातावरण तणावाचे राहील.

Leo Horoscope Today 16th March 2023 सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. मित्रांची वृत्ती सहकार्याची असेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे असेल तर आतापासूनच पैसे वाचवायला सुरुवात करा. राजकारणात यश मिळवण्यासाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. 

कुटुंबाचं सहकार्य मिळेल

कुटुंबात एकमेकांतील होणाऱ्या वादामुळे घरातील वातावरण तणावाचे राहिल. आज तुमचं मन कामात नसेल. अस्वस्थ वाटेल. कोणतीही तीक्ष्ण प्रतिक्रिया देणं टाळा. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसू शकतात. जे लोक कामानिमित्त आपल्या कुटुंबापासून लांब राहतायत आज त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. लवकरच त्यांना भेटण्याचा योग देखील येऊ शकतो.

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहिल. राजकीय क्षेत्रातील तुचं व्यक्तिमत्त्व खुलेल. मित्र-मैत्रीणींशी मोकळेपणाने संवाद साधाल. आरोग्य चांगले राहिल. 

सिंह राशीचे आजचे आरोग्य :

आज पाठदुखीच्या तक्रारी भासू शकतात आणि यासाठी भुजंग आसन केल्याने तुम्हाला फायदा होईल. व्यायामासाठीही वेळ काढा.

सिंह राशीसाठी आजचे उपाय :

आज भगवान विष्णूची पूजा करा आणि तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. मनापासून पूजा करा.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMaharashtra : तिजोरीत खडखडाट,कंत्राटदार चिंताक्रांत! कंत्राटदार महासंघ काय म्हणतो?Ajit Pawar : मविआत जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांशी अजित पवारांसोबत बैठकSanjay kaka Patil On Sangli Rada : विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
Video : फडणवीसांची रावडीस्टाईल... ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है''
Video : फडणवीसांची रावडीस्टाईल... ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है''
Embed widget