एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 12 January 2023: सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, जाणून घ्या राशीभविष्य

Leo Horoscope Today 12 January 2023: सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक नुकसान होऊ शकते. घरी पूजा, पाठ आयोजित होतील. जाणून घ्या राशीभविष्य

Leo Horoscope Today 12 January 2023: सिंह (Leo) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुम्ही इतरांचे म्हणणे ऐकून काही गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्ही अनेक नवीन मित्र बनवाल. जाणून घ्या सिंह राशीचे राशीभविष्य (Horoscope Today)


आजचा दिवस कसा असेल?
सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही व्यवसायात नवीन योजना सुरू करू शकाल. आज तुम्ही इतरांचे म्हणणे ऐकून गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत.


मित्रपरिवाराचे सहकार्य
तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्ही अनेक नवीन मित्र बनवाल, जे तुम्हाला खूप मदत करतील. आज एखाद्या मित्राची मदत करून तुम्हाला बरे वाटेल. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या मान-सन्मानात आज वाढ होईल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.

 

 नोकरीत प्रगती 

आज एखाद्या मित्राची मदत करून तुम्हाला बरे वाटेल, नोकरदार लोकांना आज नोकरीत प्रगती पाहून खूप आनंद होईल. घरी पूजा, पाठ इत्यादींचे आयोजन होईल, ओळखींचे येणे-जाणे चालूच राहील, यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येईल.

 

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर सुख-शांती असेल, परंतु आज कुटुंबात काही प्रमाणात तेढ निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल. वरिष्ठांच्या आशीर्वादाने तुम्ही जे काही काम कराल त्यात नक्कीच यश मिळेल. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत घालवाल.


आज नशीब 89 टक्के तुमच्या बाजूने
सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस शुभ राहील. आज तुम्ही व्यावसायात चांगल्या नफ्याची अपेक्षा करू शकता. तुम्ही ज्या योजनांमध्ये गुंतवणूक केली होती ती आज तुम्हाला नफा देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप मजबूत असेल. परदेशात जाण्याची शक्यता आहे. लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना प्रत्यक्षात येऊ शकते. तुम्ही कुटुंबासाठी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करू शकता. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज नशीब 89 टक्के तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मीची पूजा करा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Cancer Horoscope Today 12 January 2023: कर्क राशीच्या लोकांना आज नोकरीत बढती मिळण्याची शक्यता, जाणून घ्या राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget