एक्स्प्लोर

Leo August Horoscope 2024 : सिंह राशीसाठी नवीन महिना म्हणजे कभी खुशी-कभी गम; कसा असणार ऑगस्ट महिना? वाचा मासिक राशीभविष्य

Leo August Monthly Horoscope 2024 : ऑगस्ट महिन्याची सुरुवात सिंह राशीसाठी चांगली असेल, पण याच वेळी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागेल.

Leo August Monthly Horoscope 2024 : ऑगस्ट महिना आता सुरू झाला आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. ऑगस्ट महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

कसा असेल सिंह राशीचा नवीन आठवडा? (Leo August Monthly Horoscope 2024)

सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना संमिश्र राहणार आहे. या संपूर्ण महिन्यात तुमची कधी आनंदाची, तर कधी दुःखाची परिस्थिती असेल. परंतु महिन्याचा शेवट थोडा अधिक आव्हानात्मक असेल. तुमच्या सर्व लहान-मोठ्या समस्या तुम्हाला संयम आणि शहाणपणाने सोडवाव्या लागतील.

सिंह राशीचा नोकरी-व्यवसाय (Leo Career Horoscope August 2024)

महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी-व्यवसायात हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. मे महिन्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसायातही हात आजमावू शकता. नोकरदार कामाच्या ठिकाणी त्यांचं बेस्ट देऊ शकतील. कामातून तुम्ही तुमच्या विरोधकांना गप्प करू शकता.

सिंह राशीचे आर्थिक जीवन (Leo Wealth Horoscope August 2024)

ऑगस्ट महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील शुभ कार्यांवर किंवा कुटुंबासोबत, मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. घराच्या देखभालीमध्ये किंवा चैनीशी संबंधित कोणत्याही वस्तूंवरही पैसे खर्च केले जाऊ शकतात. 

सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope August 2024)

तुमचं लव्ह लाईफ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे.  तुमच्या भावना आणि विचार जोडीदारावर लादू नका. तुमच्या जोडीदाराला काही पर्सनल स्पेस द्या.

सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope August 2024)

तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा, अन्यथा आजार उद्भवू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Cancer August Horoscope 2024 : कर्क राशीचे लोक महिनाभर जगणार राजासारखं जीवन; प्रत्येक गोष्टीची होणार पूर्तता, वाचा मासिक राशीभविष्य                       

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Embed widget