एक्स्प्लोर

Horoscope Today, October 5, 2022 :  मेष, तूळसह ‘या’ राशींसाठी दसऱ्याचा दिवस असणार लाभदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, October 5, 2022 : मेष राशीसाठी आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून खूप चांगला असणार आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे वाढेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, October 5, 2022 : आज श्रवण नक्षत्र असून चंद्र मकर राशीत असणार आहे. गुरु मीन आणि सूर्य कन्या राशीत भ्रमण करत आहेत. आज मकर राशीत चंद्र आणि शनि एकत्र आहेत. मेष राशीसाठी आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून खूप चांगला असणार आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे वाढेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून खूप चांगला असणार आहे. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी एखादा वाद होऊ शकतो. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्ही अध्यात्मात जास्त रस घ्याल. जर कुटुंबात वाद सुरु असेल, तर तो आज संपुष्टात येईल. आज तुम्हाला तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच ते पूर्ण होईल. संपत्तीशी संबंधित एखाद्या वादात विजय मिळाल्याने आनंद होईल. मुलांच्या शिक्षणानिमित्ताने प्रवास घडू शकतो. कुटुंबातील कोणत्याही सदस्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला वरिष्ठांशी संवाद साधावा लागेल.

मिथुन (Gemini Horoscope) : कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कामचा भारही वाढेल. आरोग्याबाबत सावध राहा वैद्यकीय खर्च वाढू शकतो. व्यवसायाचा विस्तार होईल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. पैशाची चणचण भासेल. आरोग्याबाबत काही समस्या उद्भवू शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना फायदा होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. अनावश्यक वाद टाळा. मनःशांती लाभेल. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात. अनियोजित खर्च वाढतील. संभाषणात संतुलन राखा. आरोग्याचीही काळजी घ्या. मनःशांती लाभेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. विनाकारण एखादा गोंधळ निर्माण होऊ शकतो.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस शुभ राहील,  महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. किरकोळ व्यापारी आज लाभाच्या स्थितीत राहतील. यासोबतच दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. तरुणांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. पण, या विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तुम्हाला वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. धनलाभाची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा सध्याचा त्रास दूर होईल.

कन्या (Virgo Horoscope) : जोडीदाराच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या अवास्तव योजना संपत्तीचा दुरोपयोग करू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल, ज्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. प्रेमाची अनुभूती अनुभवाच्या पलीकडची आहे, पण आज तुम्हाला या त्याची काहीशी झलक पाहायला मिळेल.

तूळ (Libra Horoscope) : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. नवीन वाहन किंवा घर घेण्याची इच्छा आज पूर्ण होईल. घाईघाईत आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. अन्यथा चूक होऊ शकते. वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात येणाऱ्या समस्येचे निराकरण सहज मिळेल, नवी नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल.  तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : दिवसाची सुरुवात यशस्वी होईल. आज तुम्हाला तुमच्या काही राजनैतिक संपर्कांचा फायदा होऊ शकतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्यरित्या पार पाडू शकाल. जवळच्या व्यक्तीसोबत अप्रिय घटना घडू शकते. यामुळे मन थोडे निराश होऊ शकते. मनातील संशयाची भावना बळावू शकते. म्हणूनच आपले वागणे बदलणे महत्त्वाचे आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळू शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : मनात नकारात्मकता येऊ शकते. मनःशांती राखण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. व्यवसायाकडे लक्ष द्या. खर्च जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. रागाचा अतिरेक होईल. स्वावलंबी व्हा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबापासून दूर जाऊ शकता. संगीतात रुची वाढू शकते. कुटुंबात सुख-शांती राहील.

मकर (Capricorn Horoscope) : बोलण्यात संयम बाळगा. कारण, एखाद्याला तुमचे शब्द टोचू शकतात. यामुळे नाते तुटण्याच्या मार्गावरही येऊ शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, प्रयत्न करत रहा. प्रवास लाभदायक ठरेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. रोजगार वाढेल. उत्पन्न वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुमचा प्रभाव वाढल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

कुंभ (Aquarius Horoscope) : घराशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत वेळ जाईल. तुमची सकारात्मक आणि आश्वासक वृत्ती तुम्हाला समाजात आणि कुटुंबात आदर मिळवून देईल. तरुणांनी आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केल्यास यश निश्चितच मिळेल. कोणतेही काम करताना बजेट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. इतरांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करू नका.

मीन (Pisces Horoscope) : तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. नवीन करार होतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असेल. परंतु, तुम्हाला तुमच्या बचतीच्या पैशातून काहीतरी खरेदी करावे लागेल. अशा परिस्थितीत अजिबात संकोच न करता पैसे गुंतव ण्याचा विचार करा. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. घरी पाहुणे येतील. आनंदात वाढ होईल. एखादे मोठे काम करण्याची इच्छा निर्माण होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget