एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today, June 17, 2022 : वृषभ, कर्कसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य..

Horoscope Today, June 17, 2022 : मेष राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांना कामच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो.

Horoscope Today, June 17, 2022 : आज उत्तराषाद नक्षत्र आहे. चंद्र मकर राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य आता मिथुन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांना कामच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. जाणून घेऊया इतर राशींचे भविष्य..

मेष (Aries Horoscope) : आळशीपणा ओढवू देऊ नका. यामुळे हाती आलेले यश निघून जाऊ शकते. यावेळी मेष राशीच्या लोकांना नुकसान होण्याचीही शक्यता आहे. नोकरीशी संबंधित कामात काही अडचण येऊ शकते.  मात्र, गुंतवणुकीतून फायदा होताना दिसत आहे, दुसरीकडे आर्थिक बाबतीत भाग्य तुमची साथ देईल. नकारात्मक गोष्टींचा तुमच्या कामावर परिणाम होऊ देऊ नका. व्यवसायात बदल करण्याची वेळ आली आहे.

वृषभ (Taurus Horoscope) : परदेशात राहणार्‍या प्रियजनांशी आणि मित्रांशी बोलल्याने आनंद मिळेल. परदेशाशी संबंधित कामात फायदा होईल. नातेसंबंधात पुढे जाण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आज तुम्ही तुमच्या प्रेयसीला विशेष भेट देखील देऊ शकता. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळी किंवा मंदिरात गेल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. ऑफिस किंवा व्यवसायात कामाचा ताण जास्त असेल, ते पूर्ण करताना थकवा जाणवू शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो.

मिथुन (Gemini Horoscope) : नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. आज तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या नातेसंबंधांना विश्वास आणि प्रेम आवश्यक आहे. प्रेम संबंधांमध्ये स्थिरता आणण्यासाठी, तुम्हाला मवाळ राहावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. मानसिकदृष्ट्या तुमच्या मनात निराशा राहील. मंत्रजप आणि पूजा केल्याने तुमच्या शांती मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस मनोरंजन आणि मौजमजेमध्ये जाईल. कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे. सुंदर कपडे किंवा नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायातील सहभागातून लाभ मिळू शकेल. नोकरदारांची कामे सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होतील. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होताना दिसत आहे, व्यवसायात वडिलांचे मत विचारात घ्यावे.

सिंह (Leo Horoscope) : सिंह राशीच्या लोकांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. फायनान्सशी संबंधित नोकरी करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, कारण ग्रह तुम्हाला सहज लाभ देणार नाहीत. दैनंदिन कामे उशिराने पूर्ण होतील. तुम्ही जास्त मेहनत कराल, पण फळ कमी मिळेल. नोकरीत सावध राहा. सहकाऱ्यांचे सहकार्य कमी राहील. व्यवसायात मोठे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुम्ही एखाद्या गोष्टीने चिंतेत असाल. तुमचे काम वेळेवर पूर्ण होणार नाही. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याचीही शक्यता आहे. पोट बिघडल्यामुळे आरोग्य नरम राहील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे येतील. अचानक पैसा खर्च होईल. बौद्धिक चर्चा आणि नवीन करारात अपयश येईल. आज गुंतवणुकीपासून दूर राहा. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

तूळ (Libra Horoscope) : सावध राहा. विचारांचे काहूर तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करेल. तुमचे मन कामात रमणार नाही. प्रवास पुढे ढकलला. वेळेवर जेवण न मिळाल्याने आणि पुरेशी झोप न मिळाल्याने चिडचिड होऊ शकते. कौटुंबिक मालमत्तेची काळजी घेणे आवश्यक आहे. जोडीदाराशी जवळीक वाढेल. कुटुंबात काही अडचणी येतील. सरकारी कर्मचाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.  शिक्षणात प्रगतीचा आनंद राहील. नोकरीमधील तुमच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी असाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आत्मसंयम ठेवा. कोणावरही रागावणे टाळा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देतील. करिअरमध्ये यश मिळेल. कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. तुमची प्रतिभा पाहून उच्च अधिकारी पदोन्नतीबद्दल विचार करू शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : अनेक दिवसांपासून नोकरीत अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कामात चांगले यश मिळू शकते. पालकांच्या मदतीने तुम्ही सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करू शकता. घरामध्ये काही चांगले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. विनाकारण कौटुंबिक मतभेद होऊ शकतात. कामातही अडथळे येतील. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.

मकर (Capricorn Horoscope) : कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहज पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी योजना बनवू शकता. भागीदारांशी चर्चा सफल होईल. आरोग्य चांगले राहील. उधारीचे व्यवहार अजिबात करू नका, कारण धनहानी होण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल काळजी केल्याने, तुम्ही मुख्य गोष्टींपासून दूर जाऊ शकता. ऑफिसमध्ये कामाचा ताण कमी झाल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकाल.

कुंभ (Aquarius Horoscope) : इतरांच्या वादापासून दूर राहा. पैशांचा व्यवहार करू नका. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायात बाहेरच्या व्यक्तीशी मतभेद किंवा वादही होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्या हिताचे राहील. इतर लोकांचे भले करताना तुम्ही स्वतःचे नुकसान करू नये, हे लक्षात ठेवा. आज कोणतेही मोठे किंवा महत्त्वाचे काम करण्याचा प्रयत्न करू नका.

मीन (Pisces Horoscope) : सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. वडीलधाऱ्यांचे आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग आहे. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. संतती आणि पत्नीकडून लाभ होईल. मंगल कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. प्रवासाचे योग आहेत. प्रेम जीवनात समाधान मिळेल. सरकारी नोकरीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील काही जुन्या प्रकरणावरून काही लोकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीत लाभ मिळण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget