एक्स्प्लोर

Horoscope Today, July 19, 2022 : मिथुन, कर्कसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 19, 2022 : मेष राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळू शकेल.

Horoscope Today, July 19, 2022 : आज चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असून, मीन राशीत आहे. सूर्य कर्क राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळू शकेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : मनातील नकारात्मक विचारांमुळे तुमचे लक्ष कोणत्याही कामात लागणार नाही. जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीचा लोभ होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जमीन आणि घराशी संबंधित कागदपत्रांची कामे आज करू नका. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका.

वृषभ (Taurus Horoscope) : उत्पन्न आणि व्यवसाय वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत एखाद्या अर्थपूर्ण चर्चेत सहभागी होऊ शकता. खास व्यक्तीच्या आगमनाने घरातील वातावरण आनंदाने भरून जाईल. ऑफिसमधील नवीन कामे समजून घेण्यासाठी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. समाजात मान-सन्मान मिळू शकेल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत विकसित करता येतील.

मिथुन (Gemini Horoscope) : तुमचे एखादे रखडलेले जुने काम पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांनी सावध राहण्याची गरज आहे. तरुणांना करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. सहकारी तुम्हाला साथ देतील. व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवता येईल. आर्थिक लाभ होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुमचे बहुतेक लक्ष मनोरंजनात्मक कामात गुंतलेले असेल. मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवासाची योजना आखू शकता. सरकारी नोकऱ्या मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांनी आता अधिक मेहनत करण्याची गरज आहे. जोडीदार तुमच्यासोबत महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू शकतो.

सिंह (Leo Horoscope) : नोकरदार लोकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. घाईघाईने घेतलेला निर्णय घातक ठरू शकतो. आज उच्च अधिकार्‍यांशी वाद टाळा. अन्यथा नुकसान होऊ शकते. विरोधकांपासून दूर राहा. शांतपणे आपले काम करत रहा.

कन्या (Virgo Horoscope) : नकारात्मक विचार तुमच्या मनाला अस्वस्थ करतील. मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात एखादा वाद झाल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. खर्च वाढल्याने आर्थिक संकट येईल. नवीन नातेसंबंध तुम्हाला अडचणीत आणू शकतात. व्यवसायात गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे. बोलण्यात संयम बाळगा. रागाचा अतिरेक होऊ शकतो. मात्र, कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

तूळ (Libra Horoscope) : आज तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. कामात निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांची नाराजो ओढवू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. सांसारिक बाबतीत तुमची वागणूक उदासीन राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक भागीदारांसह संयमाने काम करावे लागेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आरोग्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण कोणाच्या वादात पडू नका, बदनामी होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत कोणत्याही प्रकारची घाई करणे टाळा. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. तरुणांना आज नोकरीशी संबंधित एखादी सुखद बातमी मिळू शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : आज ऑफिसमधील अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. एखादे काम वेळेत पूर्ण झाल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. संध्याकाळी मित्रांसह बाहेर फिरायला जाऊ शकता. खास व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज कोणतेही महत्त्वाचे काम करू नका.

मकर (Capricorn Horoscope) : दैनंदिन कामे वेळेत पूर्ण झाल्याने तुम्हाला आराम वाटेल. जोडीदारासोबतचे जुने मतभेद दूर होतील आणि कौटुंबिक जीवनातील समस्या सुटताना दिसतील. मालमत्तेशी संबंधित कामात लाभ होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. पैशाच्या कमतरतेमुळे तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता. आपल्या बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : बोलण्यावर संयम ठेवल्यास आज अनेक समस्यांमधून बाहेर पडल. कोणाशीही वाद घालण्याच्या नादात पडू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात कमी यश मिळेल. असंतोषाची भावना जाणवेल. तब्येत खराब राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल.

मीन (Pisces Horoscope) : ऑफिसच्या कामात तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. घरी एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन करता येईल. कामात सावध राहा, रागावर नियंत्रण ठेवा. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात. पैशाच्या व्यवहारात विशेषत: सावधगिरी बाळगा. नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारांमुळे मन उदास राहू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?
कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?
Mahalaxmi Rajyog 2026 : महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा
महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा करणार भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून ऑगस्टचा दुसरा आठवडा भरभराटीचा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shravan 2026 : श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?
श्रावणात 'या' राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुख-संपत्तीत होणार भरभराट, तुमची रास यात आहे का?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget