एक्स्प्लोर

Horoscope Today 9 June 2026: आज 9 जूनला 4 राशींना आर्थिक फटका बसण्याची शक्यता; कसा जाणार 12 राशींचा दिवस? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 9 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार? 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊया..

Horoscope Today 9 June 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 9 जून 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस भगवान गणेशाला (Lord Ganesh) समर्पित आहे. आज उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी जाणून घेऊयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला राहील. मात्र घाईघाईने घेतलेले आर्थिक निर्णय टाळा. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबात लहान आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या दिवस स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरगुती वातावरण आनंदी राहील. जुन्या मित्रांशी संपर्क होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संवाद कौशल्यामुळे मोठा फायदा होईल. नवीन संधी, विशेषतः नोकरी किंवा व्यवसायात, समोर येऊ शकतात. प्रवासाचा योग आहे. मन प्रसन्न राहील पण निर्णय घेताना घाई टाळा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनिक चढ-उतार जाणवू शकतात. कुटुंबातील एखाद्या विषयावर चर्चा होईल. शांतपणे निर्णय घेतल्यास फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने विश्रांती आवश्यक आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढलेला असेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नेतृत्वाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस कामात काटेकोरपणा आणि नियोजन केल्यास मोठे यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, विशेषतः ताण-तणाव कमी ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस नातेसंबंध अधिक मजबूत होतील. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. कला, सर्जनशीलता आणि संवाद क्षेत्रात प्रगती दिसेल. निर्णय घेताना संतुलन राखा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचे चांगले फळ मिळेल. जुने अडथळे दूर होऊ शकतात. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रगती दिसेल. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या व्यवस्थित पार पाडाल. कामात थोडा ताण जाणवू शकतो. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. कुटुंबाचा आधार मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस नवीन कल्पना आणि योजना यांना गती मिळेल. मित्र आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तंत्रज्ञान किंवा सर्जनशील क्षेत्रात यशाची शक्यता आहे.. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. मानसिक शांतता लाभेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्य सामान्य राहील, पण विश्रांती आवश्यक आहे. 

हेही वाचा

Kaal Sarp Yog: आजपासून ग्रहांचा 'कालसर्प योग' अ‍ॅक्टिव्ह! 23 जूनपर्यंत 4 राशी ताकही फुंकून पितील, विश्वासघात..पैशांची चणचण अन् बरंच काही..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget