एक्स्प्लोर

Horoscope Today 7 May 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीचा आजचा दिवस यशाचा; नोकरी-व्यवसायात गाठाल नवी उंची, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 7 May 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 7 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन पद मिळू शकतं आणि तुमच्यावर कामाचा भार सोपावला जाऊ शकतो, यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार राहा, तरच तुम्ही ते काम पूर्ण झोकून देऊन करू शकता.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने भूतकाळातील चुकांबद्दल थोडं सावध राहून विचार करा, त्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची चूक करू नका. तुमचं एखादं मोठं काम आज चुकू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही एखाद्या फंक्शनला जाऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता, त्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही तुमची पार्टी खूप एन्जॉय कराल.

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध घ्या, जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस प्रगतीचा असेल, तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज व्यापारी वर्गाने सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये, कारण यावेळी तुम्ही काही चूक केली तर तुमच्यावर सरकारी कारवाई होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. तुम्ही ते काम वेळेत पूर्ण कराल.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. एखादी आरोग्यविषयक समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही तुमच्या कामाचा योग्य प्लॅन बनवा आणि त्यानुसार काम करा, तर तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही नीट असाल तर तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी जाणकार आणि हुशार लोकांचं ऐकलं पाहिजे आणि ते काय म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर प्रियकरासोबत फिरायला जाऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याकडे खूप लक्ष द्यावं लागेल,

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Mangal Gochar : एक वर्षानंतर मंगळ ग्रहाचा मेष राशीत प्रवेश; 'या' 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, धन-संपत्ती होणार अपार वाढ

महत्त्वाच्या बातम्या

Adhik Maas: अधिक मास संपताच फक्त 12 दिवसचं लग्नाचे मुहूर्त? पुन्हा शुभ कार्य निषिद्ध? जून-जुलै विवाह मुहूर्त जाणून घ्याच...
अधिक मास संपताच फक्त 12 दिवसचं लग्नाचे मुहूर्त? पुन्हा शुभ कार्य निषिद्ध? जून-जुलै विवाह मुहूर्त जाणून घ्याच...
Somvati Amavasya 2026 : सोमवती अमावस्येला जुळून येतायत 4 शुभ योग; 16 जूनपासून 'या' राशींचं नशीब पालटणार, पदरात फक्त पुण्यच
सोमवती अमावस्येला जुळून येतायत 4 शुभ योग; 16 जूनपासून 'या' राशींचं नशीब पालटणार, पदरात फक्त पुण्यच
Somvati Amavasya 2026: आजची सोमवती अमावस्या दुर्मिळ अन् भाग्याची! भगवान शिवाची 'या' पद्धतीने करा पूजा, भोलेनाथ करतील रक्षण, शुभ वेळ, पूजेची पद्धत जाणून घ्या...
आजची सोमवती अमावस्या दुर्मिळ अन् भाग्याची! भगवान शिवाची 'या' पद्धतीने करा पूजा, भोलेनाथ करतील रक्षण, शुभ वेळ, पूजेची पद्धत जाणून घ्या...
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget