एक्स्प्लोर

Horoscope Today 7 December 2025 : आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 7 राशींना पावणार गणराया; समोर आलेलं संकट टळेल, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 7 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 7 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 7 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे. हा दिवस आपण सूर्यदेवाला समर्पित करतो. तसेच आजच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज संकष्ट चतुर्थी असल्या कारणाने एखाद्या नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करु शकता. तसेच, जर एखादी वाईट सवय असेल तर ती मोडून स्वत:मध्ये चांगला बदल घडवून आणू शकता. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास दिसून येईल. ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुमच्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. या काळात कोणतीही नवीन जोखीम हातात घेऊ नका. तसेच, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करु नका.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. इतरांप्रती तुम्ही फार संवेदनशील असाल. आज तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीने कोणत्याही गोष्टीत संतुलन ठेवणं गरजेचं आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, इतरांच्या मध्यात पडू नका. आजच्या दिवशी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. धैर्य आणि संयम कायम ठेवा. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. सामाजिक क्षेत्रात विकास झालेला दिसेल. तसेच, तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तसेच, बुद्धिमानी लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. समाजातील विभिन्न लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत दिसतील. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील धैर्य आणि सहनशीलता आबाधित ठेवा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. नात्यात अधिक दृढता टिकून राहील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सकारात्मक लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नवीन लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. तसेच, तुमच्यातील निर्णय घेण्याची क्षमता चांगली दिसून येईल. तुमच्यासाठी हा काळ फार सकारात्मक असणार आहे.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget