एक्स्प्लोर

Horoscope Today 6 April 2022 : आज मकर राशीला नशीब देणार साथ, इतर राशींचे भाग्य काय म्हणते?

Horoscope Today 6 April 2022 : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस, जाणून घेऊया आजचे राशीभविष्य

मेष : व्यापार्‍यांसाठी दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने अधिकारी प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. आज आरोग्य चांगले राहील. आज मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे सुख येणार आहे. आज तुम्ही तुमची वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता.  

वृषभ : तुमच्यासमोर काही आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मन आनंदी असेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. आज वृषभ राशीच्या लोकांनी आपले विचार आणि वर्तन संतुलित ठेवावे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. 

मिथुन : दिवसाची सुरुवात आनंदाने होईल. आज व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धन आणि लाभाचे योग येतील. या राशीचे लोक आज स्वतःला सिद्ध करून दाखवतील. नशिबाच्या मदतीने तुम्ही मोठे यश मिळवू शकता. 

कर्क : आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाने भरलेला असेल. व्यवसायात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेल्यास यश मिळेल.

सिंह : आज आरोग्य सामान्य राहील. विचारांचे नियोजन होणार आहे, त्यामुळे कामात यश मिळेल. आज या राशीचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील. मनाला शांती लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थितीची समस्या दूर होईल. 

कन्या : तुमच्या मालमत्तेबद्दल कोणतीही माहिती गोपनीय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामात जास्त रस राहील. नोकरीत बेफिकीर राहू नका. आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमची प्रतिमा मजबूत होईल. तुम्ही संपर्क आणि नातेसंबंधातून फायदा मिळवू शकाल. 

तूळ : आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कुटुंबाची साथ मिळेल, त्यामुळे हिंमत हारू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीला सामोरे जा.  कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. 

वृश्चिक : आज तुम्हाला अपेक्षा संतुलित ठेवाव्या लागतील. काही लोक कुटुंबात आपला मुद्दा सिद्ध करण्यास उत्सुक असतील. तुम्ही कोणत्याही बाह्य उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील. या दिवशी चपळाईने तुम्ही तुमचे प्रत्येक काम अगदी सहजतेने पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आज ९२% नशिबाची साथ आहे. पांढऱ्या वस्तू दान करा.

धनु : आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात अनुभव महत्त्वाचा आहे, पुन्हा पुन्हा चुका करणे टाळा. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. या राशीच्या लोकांना वडीलधाऱ्यांकडून पूर्ण आदर आणि सहकार्य मिळेल. इतरांना मागे टाकण्याची इच्छा आज तीव्र होऊ शकते. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे, जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल

मकर : आज भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. आत्मविश्वास खूप वाढेल. लवकरच तुम्ही तुमचे घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. 

कुंभ : मालमत्ता आणि पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगा. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक आपल्या बुद्धीने सर्व कामे सांभाळतील. काहीतरी गोड खाऊन घराबाहेर पडल्याने तुमची सर्व कामे होतील. 

मीन : तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल.   कौटुंबिक बाबींवर पकड ठेवावी लागेल. तुमची मिळकत वाढू शकते आणि अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या राशीचे लोक आज त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यास उत्सुक असतील. हा काळ तुमच्यासाठी उत्साही असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
BMC Election 2026: मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
Embed widget