एक्स्प्लोर

राम कृष्ण हरी! आज पापमोचनी एकादशी, पांडुरंगाच्या कृपेने या राशीच्या लोकांना भाग्य देईल साथ; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

Horoscope Today 5 April 2024 : ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

Horoscope Today 5 April 2024 : पंचांगानुसार, आज 5 एप्रिल 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Today)

बऱ्याच दिवसांपासून एखादे काम करण्याची इच्छा असेल तर ते त्वरित हातात घ्या. तुमच्या  मेहनतीला यशाचे फळ निश्चित लागणार आहे. तुमच्या बौद्धिकतेला बळ मिळेल. महिला तडजोड करतील.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घ्याल. आपल्या हुशारीचा उपयोग विधायक सर्जनशील गोष्टी करण्याकडे केलात तर त्याचा जास्त उपयोग होईल. आजूबाजूच्या परिस्थितीशी मिळते जुळते घेण्याची तडजोड करणार आहात. महिलांना मानसिक सुख मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope Today)

गृह सौख्याच्या बाबतीत बऱ्याच समाधानकारक घटना घडतील. स्थावर इस्टेटचे प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागली तरी ती सुखावह वाटेल. महिलांनी जास्तीत जास्त संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा.

कर्क (Cancer Horoscope Today)

एखाद्या गोष्टीबाबत हाव धरण्यात तुमचा तोटा होण्याची शक्यता आहे. समाधान हे सुख मिळण्याचे दुसरे नाव आहे हे लक्षात असू द्या. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे लागेल. महिलांनी हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नये.

सिंह (Leo Horoscope Today)

जवळ असलेल्या पैशाला लवकर बँकेची वाट दाखवा नाहीतर ते खर्च होऊन जातील. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. महिलांना थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल.

कन्या (Virgo Horoscope Today)

एखादे काम सातत्याने आणि चिकाटीने कराल. त्यामध्ये आतापर्यंतची कामे रेंगाळलेली होती त्याचा फरशा पडून टाकाल. घरामधील कर्तव्यांना प्राधान्य द्याल. महिलांची नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल.  

तूळ (Libra Horoscope Today)

नवीन जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळाल. हे सर्व करताना थोडा विक्षिप्तपणा ही इतरांना जाणवेल. पैशाची स्थिती सुधारेल महिलांना मानसिक अस्थिरता निर्माण होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आज नेहमीपेक्षा जरा जास्त कष्ट करावे लागतील. परिस्थितीशी झगडण्यात मोठी शक्ती खर्च करावी लागेल. घरामध्ये टापटीप स्वच्छता याकडे जरा बारकाईने लक्ष द्याल. महिलांना कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल.

धनु  (Sagittarius Horoscope Today)

स्वतःसाठी थोडी वस्त्र खरेदी करण्याचा काळ आहे. एखाद्या गोष्टी पासून सुख कसे मिळवावे हे आज तुम्हाला सांगावे लागणार नाही. उत्साह आणि आनंद ओसंडून वाहील. महिलांच्या नवीन ओळखी होतील.

मकर (Capricorn Horoscope Today)

आज मित्रपरिवारच्या गाठीभेटी होतील. दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळा. हट्टी स्वभावाला थोडी मुरड घातली तर फायद्याचे ठरेल. महिला विरोध सहन करणार नाही.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

अति स्पष्टवक्तेपणा टाळण्याकडे कल ठेवा. तुमच्यातील कला प्रेम उफाळून येणार आहे. आमच्या कलागुणांना वाव मिळेल. महिलांच्या हातून काही नावीन्यपूर्ण गोष्टी घडतील.

मीन (Pisces Horoscope Today)

आज आर्थिक नियोजन करून योग्य ठिकाणी पैसा गुंतवून टाकण्याचा काळ आहे. कामामध्ये धडाडी आणि आत्मविश्वास दाखवाल. महिलांना थोडा ताण जाणवेल परंतु त्याचे एवढे मनावर घेणार नाही.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हे ही वाचा :

चैत्र नवरात्रीचे उपवास करणारे सर्व हिंदू खातात पाकिस्तानचे मीठ, नेमका प्रकार काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget