एक्स्प्लोर

Horoscope Today 31 July 2024 : आज महिन्याचा शेवटचा दिवस सर्व राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 31 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 31 July 2024 : पंचांगानुसार, आज 31 जुलै 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

दुसऱ्यांच्या योग्य सल्ल्याचा आदर आज तुम्ही निश्चित कराल. पैशाबाबत उदार आणि खर्चिक बनाल.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज तुमच्या बोलण्यात अहंकार जाणवेल. नेत्रविकाराला तोंड द्यावे लागेल. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

घशाच्या विकारासाठी डॉक्टरला भेट द्यावी लागेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. 

कर्क (Cancer Horoscope Today)

आज तुमचे विचार इतरांना सादर करण्यात तुम्हाला आनंद वाटेल. दुसऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत कराल.

सिंह (Leo Horoscope Today)

तुमच्या तडफदार स्वभावाला सखोल चिंतनाची साथ मिळेल. कोणतेही काम करताना विचार हातून घडणार नाही याची काळजी घ्या.

कन्या (Virgo Horoscope Today)

महिलांनी आज चुकीचे निर्णय घेऊ नयेत. अति भावनाप्रधानतेमुळे निराशा पदरात पडेल.

तूळ (Libra Horoscope Today)

आज स्वतःच्या कोषातून बाहेर यावे लागेल. नाहीतर अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

कौटुंबिक स्तरावर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती यासाठी उपयोगी पडेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

संततीकडून थोडा त्रास संभवतो. त्यांच्या आधुनिक विचाराशी जुळवून घ्यावे लागेल.

मकर (Capricorn Horoscope Today)

मुलांच्या शिक्षणात अडथळे संभवतात.अति महत्त्वाकांक्षा अविवेकी वागण्याकडे घेऊन जाऊ शकते.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कधी न येणारा अनुभव आज येऊ शकतो. चारचौघांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची प्रवृत्ती बळावेल.

मीन (Pisces Horoscope Today)

आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागेल. महिलांच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Monthly Horoscope August 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्ट महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special ReportVare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget