Horoscope Today 26 November 2024 : आज 'या' 3 राशींवर असणार बाप्पाची कृपा; मनातील इच्छा होतील पूर्ण
Horoscope Today 26 November 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 26 November 2024 : पंचांगानुसार, आज 26 नोव्हेंबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
सरकारी नोकरीत असाल तर उच्च अधिकार मिळेल घरामध्ये तडजोड करावी लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज दुसऱ्यासाठी त्याग करावा लागेल त्यामुळे वागण्या बोलण्यात एक प्रकारची अलिप्तता येईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
ध्येय जर चांगले ठेवले तर बरेच काही साधून जाल. महिलांच्या अपेक्षा लगेच पुऱ्या होऊ शकणार नाहीत
कर्क रास (Cancer Horoscope Today)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
स्वतःला किती त्रास पडला तरी प्रतिकूल परिस्थितीशी झगडा द्याल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने थोडे त्रास उत्पन्न होतील परंतु आत्मविश्वास चांगला ठेवा
तुळ रास (Libra Horoscope Today)
आज धैर्याने पुढे जाल. तापटपणा आणि अहंकार या दोन गोष्टींपासून जेवढे लांब राहाल तेवढे चांगले
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
स्वतंत्र विचारामुळे नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही सतत नाविन्य शोधण्याकडे कल राहील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
मुलांच्या तऱ्हेने वागण्यामुळे वृद्धांना त्रास होईल स्थावर इस्टेटचे प्रश्न नव्याने निर्माण होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश येईल. महिला घरातील कामात अडकून जातील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आपण स्वावलंबी असले पाहिजे यावर तुमचा कटाक्ष राहील आणि त्याप्रमाणेच कार्य कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
तरुणांची प्रेमप्रकरणे घरातील मोठ्या लोकांपर्यंत गेल्यामुळे छोटी वादळे निर्माण होण्याची शक्यता
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: