एक्स्प्लोर

Horoscope Today 24 July 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी खास; लाभणार बाप्पाची विशेष कृपा, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 July 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 July 2024 : पंचांगानुसार, आज 24 जुलै 2024, बुधवार दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज वाचन लिखाण करायला सवड मिळेल प्रवासाची हाऊस भागवून घ्याल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

निसर्गाच्या सानिध्यात सहकार्याचे भेट ठरतील दुसऱ्यांना मदत करायला आवडेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

कवी लेखकांना उत्स्फूर्त साहित्य सुचेल. उत्तम लेखन होईल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

तुमच्याविरुद्ध कोणी बोलले तर रागाचा पारा ताबडतोब चढेल. अस्थिर आणि चंचल मनोवृत्तीमुळे गैरसमज होण्याची शक्यता.

सिंह रास (Leo Horoscope Today)

ज्यांना या विवाह यंदा करायचा आहे त्यांनी जोडीदार शोधण्याची मोहीम हाती घ्यायला हरकत नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

बाकीची साथ चांगली मिळणार आहे परंतु महिला परधार्जीनी ठरतील.

तुळ रास (Libra Horoscope Today)

आज एकदम बिनधास्त राहाल. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक तुमच्यात येईल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

ज्यांना घरामध्ये बदल करायचा आहे त्यांनी कामाला लागावे.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज थोडे भावनाप्रधान होऊन प्रत्येक निर्णय घ्याल. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागत होईल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

व्यवसाय धंद्यात आर्थिक स्थिती जेमतेम राहील. अपेक्षित पैसे लवकर हाती पडणार नाहीत

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज तुमचे स्पर्धा तुमचा फायदा घेतील महिलांना सर्व बाबतीत तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आज निर्णय घेण्याची क्षमता जरा कमीच असेल. शिवाय कोणाचा सल्ला किंवा नियंत्रण तुम्हाला रुचणार नाही.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Numerology : प्रचंड धनवान आणि अहंकारी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; आपलं रहस्य गुपित ठेवण्यात असतात एक्सपर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget