एक्स्प्लोर

Horoscope Today 23 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींचं नशीब चमकणार, होणार धनलाभ; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 23 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - आज नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी थोडासा तणाव जाणवेल. यासाठी अधून मधून ब्रेक घेत राहा.  

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही आज खूप आनंदी असाल.  

तरूण (Youth) - तरुण वर्गातील मुलं मित्रांबरोबर काळ जास्त घालवतील. तसेच, बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅनही बनू शकतो. 

आरोग्य (Health) - आरोग्याबद्दल सांगायचं झाल्यास, वातावरणातील बदलामुळे तुम्हाला थोडीशी सुस्ती येईल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. इतरांच्या बोलण्यात अडकू नका. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते. 

तरूण (Youth) - आज तुमच्या तुमच्या खर्चावर ताबा राहणार नाही. तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात.  

आरोग्य (Health) - आज ज्या महिला सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आजच्या दिवसांत तुम्हाला कामाचा खूप ताण जाणवेल. यासाठी मध्ये-मध्ये ब्रेक घेत राहा. आराम केल्यावर बरं वाटेल. 

व्यापार (Business) - तुमच्या व्यवसायात तुम्ही तुमच्या पार्टनरवर 100 टक्के विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा व्यवसाय यशस्वी होणार नाही. 

तरूण (Youth) - जे तरुण अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला काहीसा थकवा जाणवेल. काम करण्याची इच्छा होणार नाही. त्यामुळे हाफ डे घेऊन घरी जाण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )

हे ही वाचा :

Guru Pushya Nakshatra 2024 : दिवाळीआधी जुळून आला 'गुरु पुष्य नक्षत्र' योग; सोनं, घर, गाडी खरेदीसाठी शुभ मुहूर्त नेमका कोणता?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Embed widget