एक्स्प्लोर

Horoscope Today 23 June 2025: आजचा सोमवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथाच्या कृपेने इच्छा होईल पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 23 June 2025: आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 23 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 जून 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज व्यवसायात एखादी चांगली मनासारखी गोष्ट पटकन घडून जाईल, शक्तीची आणि धाडसाची कामे करणाऱ्या लोकांना अनेक संधी मिळून यश पदरात पडेल  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तुमचे स्पष्ट आणि परखड विचार इतरांच्या पचनी पडणार नाहीत, परंतु तुमच्या आनंदी खेळकर वृत्तीमुळे त्याला गंभीर स्वरूप येणार नाही  

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांना जरा जास्त कष्ट पडतील, एखादे काम होत आहे, म्हणेपर्यंत बारगळण्याची शक्यता आहे 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो 'दैव देते कर्म नेते' याचा अनुभव घ्याल, कौटुंबिक जीवनात थोडे मानसिक त्रासाचे प्रसंग उदभववले तरी सुखात प्रसंगही अनुभवाल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज जसे पेराल, तसे उगवतं हा विचार मनात धरून प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करणे गरजेचे आहे

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज तुमचे विचार इतरांच्या गळी उतरवण्यात सफल व्हाल, फार आर्थिक उन्नती सत्ता आली नाही, तरी सुख शांती समाधानाचा अनुभव घ्याल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीत नवीन आव्हाने समोर आली, तरी त्याचे प्रचंड कष्टाची तयारी असेल तरच स्वीकारा    

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज काही ठिकाणी धोबी का कुत्ता न घर का न घाट का, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज पूर्वीच्या राहिलेल्या कामांना गती येईल, महिलांना अती स्पष्टवक्तेपणा महागात पडेल     

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज लेखकांना स्फूर्ती देणारा दिवस आहे, त्यांना अनेक विचार सुचतील आणि ते कागदावर उतरवण्याची घाई होईल  

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांचे शिक्षणात प्रगती होईल, इंजिनिअरिंग मधील शिक्षण घेणाऱ्यांच्या अभ्यासातील प्रगतीबद्दल वरिष्ठ समाधान व्यक्त करतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज गुढशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना अनेक संधी मिळून त्यामध्ये प्रगती होईल

हेही वाचा :                          

Shani Dev: कितीही भयंकर संकट येऊ द्या, प्रत्येक वळणावर 'या' राशीला नशीब साथ देतेच! शनिची सर्वात शक्तिशाली राशी माहितीय?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
Embed widget