एक्स्प्लोर

Horoscope Today 22 May 2024 : आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी प्रगतीचा; नोकरी-व्यवसायात मिळणार लाभच लाभ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 May 2024 : आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व 12 राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 22 May 2024 : पंचांगानुसार, आज 22 मे 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल.तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

कोणताही आर्थिक निर्णय आज घेऊ नये, तो फायदेशीर ठरणार नाही. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus Horoscope Today)

नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी कष्ट पडतील. महिलांना जरा नमतेच घ्यावे लागेल. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

तुमची कला लोकांच्या समोर येईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद थोडे चिघळतील.

कर्क (Cancer Horoscope Today)

आपला पराक्रम सिद्ध करणे ही जादू नाही, ती एक साधना आहे हे लक्षात ठेवा. महिला आपल्या बुद्धीच्या जोरावर पुढे जातील. 

सिंह (Leo Horoscope Today)

अचानक प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या संधी चालून येतील. पण आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. 

कन्या (Virgo Horoscope Today)

उष्णतेचा त्रास वाढेल. घरामध्ये अचानक येणाऱ्या खर्चांना तोंड द्यावे लागेल.

तूळ (Libra Horoscope Today)

घरात दुरुस्तीची कामे निघतील. बरेच दिवसांपासून मनामध्ये काही योजना असतील त्यांना योग्य संधी मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आज जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असेल. प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

आज आकलन शक्ती वाढेल, या गुणाचा उपयोग करून घ्या. महिलांनी आपल्या कामाबाबत जागृत राहावे.

मकर (Capricorn Horoscope Today)

वृत्तीत संथपणा जाणवेल. असुरक्षिततेची भावना तुम्हाला बेचैन करेल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

थोडा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. समोरच्या माणसाच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. 

मीन (Pisces Horoscope Today)

आपण करत असलेल्या कामांमध्ये काहीतरी बदल करावा असे वाटत राहील. परंतु संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग सापडेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117            

हेही वाचा:

Venus And Sun Yuti : तब्बल 5 वर्षानंतर शुक्र आणि सूर्याची युती; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ

Buddha Purnima 2024 : बौद्ध पौर्णिमेला जुळून आला दुर्मिळ धन योग; 'या' 4 राशींच्या हाती येणार पैसाच पैसा, शनीची राहणार कृपा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पण आताच्या काळातही आम्ही काय सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचं का? ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेलांकडून व्यवस्थेला खडे बोल
पण आताच्या काळातही आम्ही काय सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचं का? ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेलांकडून व्यवस्थेला खडे बोल
Beed crime news: 'केबिनमध्ये बोलावून किस करायचे, माझ्या छाती अन् गुप्तांगाला बॅड टच करायचे'; बीडच्या क्लासमध्ये 17 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण
'केबिनमध्ये बोलावून किस करायचे, माझ्या छाती अन् गुप्तांगाला बॅड टच करायचे'; बीडच्या क्लासमध्ये 17 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
Raj Thackeray-Uddhav Thackeray: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पण आताच्या काळातही आम्ही काय सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचं का? ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेलांकडून व्यवस्थेला खडे बोल
पण आताच्या काळातही आम्ही काय सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचं का? ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेलांकडून व्यवस्थेला खडे बोल
Beed crime news: 'केबिनमध्ये बोलावून किस करायचे, माझ्या छाती अन् गुप्तांगाला बॅड टच करायचे'; बीडच्या क्लासमध्ये 17 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण
'केबिनमध्ये बोलावून किस करायचे, माझ्या छाती अन् गुप्तांगाला बॅड टच करायचे'; बीडच्या क्लासमध्ये 17 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
Raj Thackeray-Uddhav Thackeray: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा
Hindi compulsory in Maharashtra: राज-उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र येण्याची चाहूल लागताच भाजपचं मोठं पाऊल, मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार
राज-उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र येण्याची चाहूल लागताच भाजपचं मोठं पाऊल, मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
Shaktipeeth : शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन,सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये: आमदार सतेज पाटील
मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये; आमदार सतेज पाटील यांचा इशारा...
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
Embed widget