एक्स्प्लोर

Horoscope Today 22 August 2024 : कन्या राशीला प्रमोशनची संधी, सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात गोडवा; कर्क राशीचं भविष्य काय? वाचा राशीभविष्य

Horoscope Today 22 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 22 August 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये घमंड किंवा रागात येऊन कोणतंही कार्य करू नका. ते तुमच्याच आंगलट येऊ शकतं. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आज आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. तुमची औषधं वेळेवर घ्या. गोळ्या अजिबात चुकवू नका. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवला पाहिजे. तरच तुमची व्यवसायात प्रगती होईल. 

कुटुंब (Family) - आज तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान करा. कुटुंबासाठी हे पुण्य काम ठरणार आहे. तसेच, धन-धान्यातही वाढ होईल असा संकेत आहे. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कामात लक्षपूर्वक काम करा. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला त्रास होईल अशी कोणतीही कामं करू नका. वेळेवर औषधं घ्या. 

युवक (Youth) - जे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. फक्त प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास करा. 

वैवाहिक जीवन (Married Life) - तुमच्या नात्यातील जे जुने वाद आहेत ते वारंवार तुमच्या बोलण्यात आणू नका. यामुळे तुमचे नातेसंबंध आणखी बिघडतील. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. एकंदरीत तुम्ही खुश असाल. 

आरोग्य (Health) - तुम्ही त्वचेशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही जे ब्युटी प्रोडक्ट्स वापरत आहात ते वापरण्याआधी चांगला रिसर्च करा. मगच ते वापरा. 

युवक (Youth) - तरूणांनी आपल्या भविष्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. फालतू कामांकडे लक्ष न देता भविष्यावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचं सहकार्य घ्या. 

कुटुंब (Family) - आज दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. अशा वेळी आलेल्या पाहुण्यांशी नीट संवाद साधा. त्रागा करू नका. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Vastu Tips : घरात मांजराच्या पिल्लांनी जन्म देण्याचा नेमका संकेत काय? वास्तूशास्त्रात काय म्हटलंय जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर मिळणार, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार 5 दिवस अगोदर होणार , लाडक्या बहिणींना चालू महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय
मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर मिळणार, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार 5 दिवस अगोदर होणार , लाडक्या बहिणींना चालू महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय
मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय
Ajinkya Rahanes playing XI : अजिंक्य रहाणेने आशिया चषकासाठी प्लेईंग 11 निवडली, जितेश शर्माला वरचं स्थान, चकीत करणारी टीम!
अजिंक्य रहाणेने आशिया चषकासाठी प्लेईंग 11 निवडली, जितेश शर्माला वरचं स्थान, चकीत करणारी टीम!
आधी मटका बुकीवर धाड, पु्न्हा पोलिसांना फोन; मंत्री नितेश राणेंच्या 'रेड'ची जिल्ह्यात चर्चा, सगळ्यांची धावाधाव
आधी मटका बुकीवर धाड, पु्न्हा पोलिसांना फोन; मंत्री नितेश राणेंच्या 'रेड'ची जिल्ह्यात चर्चा, सगळ्यांची धावाधाव
वेळेत तक्रार करुनही कारवाई नाही, तुळजापुरातील 6000 बोगस मतदारांबाबत ओमराजेंचा निवडणूक आयुक्तांना सवाल
वेळेत तक्रार करुनही कारवाई नाही, तुळजापुरातील 6000 बोगस मतदारांबाबत ओमराजेंचा निवडणूक आयुक्तांना सवाल
मी विरोधी आमदार नाही, सत्यजित तांबेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; शिवसेना आमदाराचा पलटवार
मी विरोधी आमदार नाही, सत्यजित तांबेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; शिवसेना आमदाराचा पलटवार
Embed widget