एक्स्प्लोर

Horoscope Today 21 February 2025 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 February 2025 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 21 February 2025 : आज 21 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्ही यशस्वीरित्या ते पूर्ण करु शकाल. आज सरकारी योजनांचा देखील तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमचे वाद लवकरच सुटण्याची शक्यता आहे. नवीन प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही विचार करु शकता. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, जर तुम्ही एखादं काम हाती घेतलं असेल तर ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, आज कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. कामामध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तुमचं कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. लवकरच तुम्ही एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचा विचार करु शकता. यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. तसेच, तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज कोणतंही काम हाती घेताना नीट विचार करा. तसेच, कुटुंबियांचा सल्ला तुमच्यासाठी गरजेचा असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, नवीन काहीतरी गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे.

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी कोणावरच विनाकारण विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात लवकरच एखादी शुभवार्ता तुम्हाला ऐकायला मिळेल. कुटुंबियांबोरबर तुम्ही लवकरच सहलीला जाण्याचा प्लॅन करु शकता.

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत तुम्हाला चिंता सतावेल. अशा वेळी जास्त विचार करु नका. तसेच, गणपतीच्या मंत्राचं पठण करा. तुम्हाला सकारात्मक वाटेल. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. आज तुम्ही तुमच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी नवीन वस्तूची खरेदी करु शकता. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला एखाद्या जुन्या वादविवादापासून सुटका मिळेल. तसेच, आज कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्यावा लागेल. अन्यथा याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील. तसेच, एखादं नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. किंवा एखाद्या योजनेत तुमचे पैसे गुंतवू शकता.  आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही निष्काळजीपणा करु नका. वेळेवर डाएट फॉलो करा. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तसेच, जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी म्हणून घेतले असतील तर ते वेळीच परत करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, भविष्याच्या संदर्भात तुम्ही चांगली योजना आखाल. मात्र, त्यावर काम करणं गरजेचं आहे. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळालेला दिसेल. तसेच, तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, जे लोक बॅंकिंग क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल. तुमच्या घरी लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा सावधानतेचा असणार आहे. आज कुठेही पैसे खर्च करताना नीट विचारपूर्वक पैसे खर्च करा. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळताना दिसणार आहे. तसेच, आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 21 February 2025 : आज शुक्रवारचा दिवस 3 राशींसाठी ठरणार भाग्याचा, अपेक्षित फळ लवकरच मिळणार; वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
Sharman Joshi Kareena: शरमन जोशीचं खऱ्या आयुष्यात करिना कपूरसोबत खास नातं; तुम्हाला माहितीय?
शरमन जोशीचं खऱ्या आयुष्यात करिना कपूरसोबत खास नातं; तुम्हाला माहितीय?
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Embed widget