एक्स्प्लोर

Horoscope Today 20 May 2024 : कुंभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक तंगीचा, तर, मकर, मीन राशीला सावधानतेचा इशारा; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 May 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाईल. कामात चपळता दाखवा. 

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. 

युवक (Youth) - जर काही कारणास्तव तुमच्या अभ्यासात ब्रेक लागला असेल तर तुम्ही अभ्यास पुन्हा सुरु करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाईल. पण, त्यातही तुम्हाला आनंद मिळेल. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ही वेळ योग्य आहे. 

लव्ह लाईफ (Relationship) - आज तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर काही कारणास्तव खटके उडू शकतात. सामंजस्याने निर्णय घ्या. 

आरोग्य (Health) - महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - ग्रहांची स्थिती पाहिल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोटं समजण्याची चूक करू नका. 

युवक (Youth) - आज तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. मग ते शाळेच्या संदर्भात असो, महाविद्यालय किंवा अगदी घरी. कडक शिस्त पाळा. 

आरोग्य (Health) - आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शंकराच्या मंदिरावर  गणरायाच्या तब्बल 32 रूपांमधील मूर्ती अन् प्रवेशद्वार 120 फूट उंच,  द्रविड स्थापत्य शैलीतील जगातील एकमेव मंदिर माहीत आहे का?
शंकराच्या मंदिरावर गणरायाच्या तब्बल 32 रूपांमधील मूर्ती अन् प्रवेशद्वार 120 फूट उंच, द्रविड स्थापत्य शैलीतील जगातील एकमेव मंदिर माहीत आहे का?
Gold Rate : चार दिवसांमध्ये सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, चांदीचे दर 4000 रुपयांनी वाढले, जाणून घ्या नवे दर
चार दिवसांमध्ये सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, चांदीचे दर 4000 रुपयांनी वाढले, जाणून घ्या नवे दर
R Ashwin Retirement: आर. अश्विनची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा, तडकाफडकी निर्णयामुळे क्रिडाविश्वात खळबळ, म्हणाला, नव्या इनिंगसाठी सज्ज!
आर. अश्विनची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा, तडकाफडकी निर्णयामुळे क्रिडाविश्वात खळबळ
सचिन तेंडुलकरला पाहिला 'हा' मराठी सिनेमा, दिग्दर्शकानेही दिली प्रतिक्रिया, तमिळ चित्रपटाबाबतही भाष्य
सचिन तेंडुलकरला पाहिला 'हा' मराठी सिनेमा, दिग्दर्शकानेही दिली प्रतिक्रिया, तमिळ चित्रपटाबाबतही भाष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शंकराच्या मंदिरावर  गणरायाच्या तब्बल 32 रूपांमधील मूर्ती अन् प्रवेशद्वार 120 फूट उंच,  द्रविड स्थापत्य शैलीतील जगातील एकमेव मंदिर माहीत आहे का?
शंकराच्या मंदिरावर गणरायाच्या तब्बल 32 रूपांमधील मूर्ती अन् प्रवेशद्वार 120 फूट उंच, द्रविड स्थापत्य शैलीतील जगातील एकमेव मंदिर माहीत आहे का?
Gold Rate : चार दिवसांमध्ये सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, चांदीचे दर 4000 रुपयांनी वाढले, जाणून घ्या नवे दर
चार दिवसांमध्ये सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, चांदीचे दर 4000 रुपयांनी वाढले, जाणून घ्या नवे दर
R Ashwin Retirement: आर. अश्विनची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा, तडकाफडकी निर्णयामुळे क्रिडाविश्वात खळबळ, म्हणाला, नव्या इनिंगसाठी सज्ज!
आर. अश्विनची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा, तडकाफडकी निर्णयामुळे क्रिडाविश्वात खळबळ
सचिन तेंडुलकरला पाहिला 'हा' मराठी सिनेमा, दिग्दर्शकानेही दिली प्रतिक्रिया, तमिळ चित्रपटाबाबतही भाष्य
सचिन तेंडुलकरला पाहिला 'हा' मराठी सिनेमा, दिग्दर्शकानेही दिली प्रतिक्रिया, तमिळ चित्रपटाबाबतही भाष्य
Manoj jarange: 'आज आम्हाला तुमची गरज', मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना घातली साद, म्हणाले,  'एकनाथ शिंदेंना बोलून दिलं जात नाही'
'आज आम्हाला तुमची गरज', मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना घातली साद, म्हणाले, 'एकनाथ शिंदेंना बोलून दिलं जात नाही'
ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेता कर्णधार मायकेल क्लार्कला त्वचेचा कॅन्सर, इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हणाला, माझं नाक....
ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेता कर्णधार मायकेल क्लार्कला त्वचेचा कॅन्सर, इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हणाला, माझं नाक....
बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?
बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?
Donald Trump on India: 'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा
'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा
Embed widget