एक्स्प्लोर

Horoscope Today 19 March 2024 : मेष आणि वृषभ राशीचा आजचा दिवस प्रगतीचा; मिथुन राशीने व्यवसायात थोडं सावध, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 19 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 19 March 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या मजेशीर स्वभावमुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमच्याकडे आकर्षित करू शकते, ज्यामुळे तुमचे सहकारी देखील खूप प्रसन्न होतील. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, हिरे, कोळसा आणि व्यापाऱ्यांना मोठे फायदे होऊ शकतात. व्यावसायिकांचा व्यवसाय आज अधिक चांगला होईल आणि त्यांना प्रगतीची संधी मिळू शकेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुमच्यावर काही मोठी जबाबदारी येऊ शकते, ज्यामुळे तुमचा दैनंदिन दिनक्रम विस्कळीत होऊ शकतो. जगाच्या ग्लॅमरमध्ये राहण्यापेक्षा सामान्य जीवन जगणं चांगलं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही कोणती औषधं घेत असाल तर ती घेत राहा, अन्यथा भविष्यात तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि तुमची प्रगती होईल. तुमचं काम पाहून तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खुश होतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्या संपतील आणि तुमचा व्यवसाय प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमचा भागीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक प्रगती करू शकेल. आज तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटू शकते, जी तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठा फायदा मिळवून देईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप मेहनत करा. तुमचे कुटुंबीय तुमच्यावर खूप खुश राहतील, तुमच्या कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हवामानातील बदलामुळे तुम्हाला फक्त खोकला आणि सर्दीच्या समस्येने थोडा त्रास होऊ शकतो. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला कामावर आत्मविश्वासाने उत्सफूर्त वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमचं काम योग्यरित्या करू शकाल. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. तुमचा भागीदार तुम्हाला साथ देईल, परंतु कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

विद्यार्थी (Student) - तुम्ही आज तुमच्या घरगुती बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे, घरातील तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला खूप महागात पडू शकतो आणि तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, पोटाशी संबंधित समस्येमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि दैनंदिन दिनचर्या कायम ठेवावी. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 17 To 23 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget