एक्स्प्लोर

Horoscope Today 19 June 2026 : आज शुक्रवारचा दिवस 8 राशींसाठी संकटाचा, तर, 4 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 June 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 19 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 जून 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यानुसार आज देवीची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. आज कामाच्या बाबतीत तुम्ही कोणतीच दिरंगाई करणार नाही. तसेच, तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. इतरांशी मनमोकळेपणाने संवाद साधाल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

आज तुमचे तुमच्या सहकाऱ्यांशी काही मतभेद होऊ शकतात. प्रतिस्पर्धी तुमच्या वाईटावर नजर ठेवून असतील. पण तुमच्यावर कोणत्याच प्रकारचा तणाव जाणवणार नाही. कामाच्या बाबतीत अनेक मतभेद असतील पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असाल. तसेच, आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. तसेच, तुमच्या दिवसाची सुरुवातही सकारात्मक होणार आहे. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. मनातील अनेक इच्छा पूर्ण होताना दिसतील. तसेच, लवकरच लांबच्या प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज पार्टनरला भेटण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल. त्यासाठी तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण कराल. महत्त्वाच्या कामांना आधी प्रोत्साहन द्याल. तसेच, संध्याकाळच्या वेळी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या वागण्यात संतुलन पाहायला मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. तसेच, तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असाल. नकारात्मक गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर होऊ देऊ नका. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नंतर मिळणार आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस फार खर्चिक असणार आहे. आज तुमचे जुने व्यवहार पुन्हा वर डोकावू शकतात. त्याचा तुमच्या उद्यावर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच, जर तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतले असतील तर परत द्या. कोणत्याही गैरसमजुतीत राहू नका.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. काही कारणास्तव तुमचं मन थोडं चंचल राहील. पण, याचा तुमच्या दिवसावर काही एक परिणाम होणार नाही. सकारात्मक ऊर्जेसाठी धार्मिक गाणी ऐका. तसेच, देवाचं नामस्मरण करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांबरोबर विनाकारण वाद होण्याची शक्ता आहे. मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता सतावेल. तसेच, काही वस्तू दान केल्यास तुम्हाला सकारात्मक वाटू शकतं. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या अनेक कामांतून तुमची सुटका होईल. त्यामुळे तुम्हाला थोडं प्रसन्न वाटेल. पण, आणखी एक नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुमच्या अंतर्मनाला आज योग्य दिशा मिळेल. तसेच, करिअर आणि शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर असते गुरु ग्रहाची कृपा; पैसा, नोकरी, प्रेम सगळ्यात असतात अव्वल, 'ही' गोष्ट ठरते खास

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget