एक्स्प्लोर

Horoscope Today 16 May 2025 : आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 3 राशींवर लाडका बाप्पा होणार प्रसन्न; भरभरुन मिळणार आशीर्वाद, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 May 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 16 May 2025 : आज 16 मे म्हणजेच आजचा दिवस शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. त्याचबरोबर, अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आज होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : आर्थिक फायदा होईल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात सुधारणा होईल.

आरोग्य : पचनाची काळजी घ्या.

शुभ उपाय : तुळशीला पाणी घाला.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : कामात प्रगती दिसेल.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात सुसंवाद राहील.

आरोग्य : थोडा मानसिक ताण जाणवू शकतो.

शुभ उपाय : गायीला गूळ द्या.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : कार्यक्षेत्रात वाढीचे योग आहेत.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसोबत गोड संवाद होईल.

आरोग्य : शारीरिक ताण होऊ शकतो, विश्रांती घ्या.

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्राचे दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आहे.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : नात्यांमध्ये सामंजस्य वाढविणे महत्त्वाचे आहे.

आरोग्य : मानसिक ताण कमी करा.

शुभ उपाय : जलदान करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसोबत काही वाद होऊ शकतो, संयम ठेवा.

आरोग्य : ऊर्जा कमी होईल.

शुभ उपाय : सूर्यनमस्कार करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : व्यावसायिक प्रगती होईल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : संवाद आणि समजूतदारपणा नात्यात वाढवेल.

आरोग्य : आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय : हरभऱ्याच्या डाळीचे दान करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : व्यावसायिक यशाचे संकेत.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात सामंजस्य व सौम्यता राहील.

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या.

शुभ उपाय : चमेलीच्या फुलांचे दान करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : कामात विलंब होऊ शकतो.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुने मित्र भेटतील.

आरोग्य : रक्तदाबाचे नियंत्रण आवश्यक.

शुभ उपाय : तुळशीला पाणी घाला.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : प्रगतीची चिन्हं आहेत.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : नातं मजबूत होईल.

आरोग्य : थोडा मानसिक ताण जाणवेल.

शुभ उपाय : हळदीचा टिळा लावा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : मेहनतीचे फळ मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात समजून घेणे गरजेचे आहे.

आरोग्य : सांधेदुखीपासून सावध रहा.

शुभ उपाय : सुपारी आणि पान अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नव्या संधी प्राप्त होतील.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : मनातील भावना स्पष्टपणे मांडा.

आरोग्य : मनःशांतीसाठी ध्यान उपयुक्त.

शुभ उपाय : चंदनाचा टिळा लावा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : अडथळे पार करता येतील.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीशी सुसंवाद ठेवा.

आरोग्य : पुरेशी झोप घ्या.

शुभ उपाय : तांब्या जलाचे दान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Shani Gochar 2025 : तब्बल 27 वर्षांनंतर शनी बदलणार चाल; 'या' 3 राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा, कर्माचं फळ मिळणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
Amravati Mahayuti Formula : अमरावतीत राष्ट्रवादीला वगळून भाजप शिवसेनेची युती, जागा वाटपासाठी बैठक सुरु, संभाव्य फॉर्म्युला समोर
अमरावती महापालिकेसाठी महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर,महायुतीत कोण किती जागा लढणार? राष्ट्रवादीचं काय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?

व्हिडीओ

Shiv Sainik on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंनी कमर्शियल पद्धतीने तिकीटे वाटली, शिवसैनिकांचा आरोप
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो
Uddhav Thackeray Calls Prashant Jagtap : उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, ऑफर स्वीकारणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
Amravati Mahayuti Formula : अमरावतीत राष्ट्रवादीला वगळून भाजप शिवसेनेची युती, जागा वाटपासाठी बैठक सुरु, संभाव्य फॉर्म्युला समोर
अमरावती महापालिकेसाठी महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर,महायुतीत कोण किती जागा लढणार? राष्ट्रवादीचं काय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?
कोल्हापूर : चक्क पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी; उचलून जमिनीवर आपटलं, लाथा बुक्क्यांचाही पाऊस
कोल्हापूर : चक्क पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी; उचलून जमिनीवर आपटलं, लाथा बुक्क्यांचाही पाऊस
Solapur Accident News: टेम्पोची अन् दुचाकीची धडक; दोन जिवलग मैत्रिणीचा अपघातात मृत्यू; एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान...
टेम्पोची अन् दुचाकीची धडक; दोन जिवलग मैत्रिणीचा अपघातात मृत्यू; एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान...
Prashant Jagtap: 'राजकारण बंद करेन पण आता काँग्रेसमधून जाणार नाही..', पक्षप्रवेश करताच प्रशांत जगतापांनी सांगितला पुढचा प्लॅन
'राजकारण बंद करेन पण आता काँग्रेसमधून जाणार नाही..', पक्षप्रवेश करताच प्रशांत जगतापांनी सांगितला पुढचा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा तगडा झटका!
सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा तगडा झटका!
Embed widget