एक्स्प्लोर

Shani Gochar 2025 : तब्बल 27 वर्षांनंतर शनी बदलणार चाल; 'या' 3 राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा, कर्माचं फळ मिळणार

Shani Nakshatra Gochar 2025 : शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Shani Nakshatra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीने (Shani Dev) आपल्या मूळ राशीतून म्हणजेच कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश केला. त्यानंतर शनीने (Lord Shani) नक्षत्र परिवर्तन देखील केलं. न्यायदेवता शनी 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. याच नक्षत्रात 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहेत. या दरम्यान शनी पद परिवर्तन करणार आहेत. 

शनी 7 जून रोजी उत्तरा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. याचा स्वामी शनी आहे. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना शनीचं उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणं फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे फार पूर्ण होतील. तसेच, परदेशात काम करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल. या राशीच्या एकादश भावात शनी विराजमान असणार आहे. तसेच तुमचा अनेक दिवासांपासून सुरु असलेला माणसिक ताण हळुहळू दूर होईल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या राशीच्या शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणं भाग्याचं ठरेल. या राशीच्या सप्तम भावात शनी असणार आहे. या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ फार चांगली असणार आहे. तसेच, प्रेम विवाहाचे अनेक योग जुळून येणार आहेत. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. परदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

शनीचं उत्तरा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करुन सहाव्या चरणात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, शत्रूंवर तुम्हाला विजय मिळवता येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल. 

हे ही वाचा :                                         

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 'या' 5 राशींवर गणराय होतील प्रसन्न, धनसंपत्तीची होणार भरभराट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gajkesari Rajyog 2026: तब्बल 12 वर्षांनी 4 राशींच्या आयुष्यात सुखाची बहार! मे महिन्यात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनतोय, भन्नाट प्रगती, पैसा दुप्पट...
तब्बल 12 वर्षांनी 4 राशींच्या आयुष्यात सुखाची बहार! मे महिन्यात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनतोय, भन्नाट प्रगती, पैसा दुप्पट...
Horoscope Today 23 April 2026 : आज गुरुवारचा दिवस 5 राशींसाठी चिंतेचा; ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, दिवसाच्या शेवटी...आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस 5 राशींसाठी चिंतेचा; ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, दिवसाच्या शेवटी...आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: एप्रिलचा शेवटचा आठवडा 6 राशींचं आयुष्य पालटणार! ग्रहांचे शुभ संकेत, लक्ष्मी-कुबेर करणार मालामाल, 12 राशींसाठी कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
एप्रिलचा शेवटचा आठवडा 6 राशींचं आयुष्य पालटणार! ग्रहांचे शुभ संकेत, लक्ष्मी-कुबेर करणार मालामाल, 12 राशींसाठी कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Uday 2026: शनिच्या फक्त एका नजरेने आयुष्य पालटलं! शनि उदय होताच 3 राशींच्या ओंजळीत सुख, तर 2 राशींवर दबाव वाढला, ज्योतिषी सांगतात..
शनिच्या फक्त एका नजरेने आयुष्य पालटलं! शनि उदय होताच 3 राशींच्या ओंजळीत सुख, तर 2 राशींवर दबाव वाढला, ज्योतिषी सांगतात..

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
Embed widget