एक्स्प्लोर

Horoscope Today 16 June 2025 : आज भगवान शंकराच्या कृपेने 'या' 4 राशींची संकटातून होणार सुटका; चांगले कार्य लागेल मार्गी, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 June 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 16 June 2025 : आज 16 जून म्हणजेच आजचा दिवस सोमवार. आजचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. त्याचबरोबर, अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आज होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : काही अडचणी येऊ शकतात

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : समंजस संवाद

आरोग्य : मानसिक थकवा

शुभ उपाय : महादेवाला जल अर्पण करा व "ॐ नमः शिवाय" जप करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : कामातील स्थैर्य

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : जवळीक वाढेल

आरोग्य : गॅस व अपचन

शुभ उपाय : दुग्धाभिषेक करा आणि बेलपत्र अर्पण करा

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : नवीन संधी

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : मतभेद टाळा.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : "ॐ त्र्यम्बकं यजामहे" जप करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : कामात गती

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : भावनिक सहकार्य

आरोग्य : डोकेदुखी

शुभ उपाय : शिवमंदिरात रुद्राभिषेक करावा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : यशाची सुरुवात

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थिरता

आरोग्य : उष्णतेचा त्रास

शुभ उपाय : बेलपत्रासह पांढऱ्या फुलांचे अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : महत्त्वाचे निर्णय

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : संबंधात स्पष्टता

आरोग्य : थोडा तणाव

शुभ उपाय : शिवलिंगावर कच्चं दूध व मध अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : एखादी इच्छा पूर्ण होईल

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नवीन नाते सुरू होण्याची शक्यता

आरोग्य : झोपेची कमतरता

शुभ उपाय : रुद्रसूक्त पठण करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : यशाचा मार्ग

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात नवीन उमेद

आरोग्य : त्वचा त्रास

शुभ उपाय : काळ्या तिळांचे दान करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : आर्थिक योजना यशस्वी

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : सौहार्द टिकवा

आरोग्य : रक्तदाबाची तक्रार

शुभ उपाय : शिव पंचाक्षरी मंत्र – “ॐ नमः शिवाय” जप करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : वरिष्ठांकडून सहकार्य

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवाद

आरोग्य : थोडा थकवा

शुभ उपाय : बेलाचे पान अर्पण करत “ॐ नमो भगवते रुद्राय” जप करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : योजनांमध्ये यश मिळेल. 

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात दृढता.

आरोग्य : थोडा अशक्तपणा

शुभ उपाय : शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : नवीन प्रकल्प

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : समाधान मिळेल.

आरोग्य : थोडी अस्वस्थता

शुभ उपाय : महादेवाला पांढरं फूल अर्पण करा व "ॐ सोमेश्वराय नमः" जप करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Baba Vanga : बाबा वेंगाची भविष्यवाणी! 2025 च्या पुढच्या 6 महिन्यात 'या' राशी होतील मालामाल, होणार अचानक धनलाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचे सहकार्य मिळत नसल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
Anant Garje arrest: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण, आज न्यायालयात हजेरी
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
Embed widget