एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 15 May 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, पण नात्यात दुरावा येण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Aries Horoscope Today 15 May 2023 : मेष राशीच्या लोकांनी त्यांचे कोणतेही काम विचारपूर्वक करावे. तसेच वरिष्ठांशी संवाद साधाताना वाणी मधुर ठेवावी. जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

Aries Horoscope Today 15 May 2023मेष राशींच्या (Aries) लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. तसेच आज या लोकांना नोकरीत देखील प्रगती मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. व्यावसायात निर्माण होणाऱ्या अडचणींबद्दल तुम्ही तुमच्या निकटवर्तीयांशी संवाद साधाल.  तसेच, तुमच्या कुटुंबाचे सहाय्य तुम्हाला लाभेल. परंतु, नात्यात वाद होण्याची देखील शक्यता आहे. कोणतेही काम विचारपूर्वक करा आणि वरिष्ठांशी संवाद साधताना मधुर वाणी ठेवा.  

कौटुंबिक सुख मिळेल

तुमच्या जोडीदाराचे चांगले सहाय्य तुम्हांला लाभेल.तुंमचा जोडीदार नवीन कार्याचा प्रारंभ करण्यासाठी चांगल्या योजना आखतील. जर घरातून निघतांना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले तर तुमची सर्व कामं यशस्वी होण्यास मदत होईल. तसेच तुमची जी कामं थांबली असतील ती देखील आज पूर्ण होतील. भावडांच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधाल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त कामातून तुमच्या मुलांसाठी वेळ काढाल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत त्यांच्या अभ्यासाच मदत कराल आणि त्याच्यासोबत निवांत वेळ घालवाल. त्यामुळे तुम्हांला नवी उर्जा मिळेल. 

मुलांच्या भविष्याची चिंता

कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करताना व्यवस्थित विचार करा. अचानक प्रवास घडू शकतो. त्यामुळे विनाकरण त्रास देखील होईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले संकेत मिळतील. घरात मंगल कार्याचे आयोजन करण्यात येईल. त्यामुळे आप्तस्वकीयांचे घरात येणे - जाणे वाढेल. पालक आपल्या मुलांच्या भविष्याच्या विचारांनी थोडे काळजीत राहतील.  मुलं वाईट संगतीमुळे अभ्यासात दुर्लक्ष करतील. 

मेष राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

मेष राशीच्या लोकांच्या नात्यात आज वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहिल. 

आज मेष राशीसाठी तुमचे आरोग्य 

वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. lतसेच त्यामुळे आजार देखील होऊ शकतात. आयुर्वेदिक गोष्टींचे जास्त सेवन करा.  

मेष राशीसाठी आजचे उपाय 

कोणतेही काम करण्याआधी थोरामोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. 

मेष  राशीसाठी आजचा शुभ रंग 

मेषराशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर,मेष राशीसाठी आजचा शुभ अंक 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्वाच्या इतर बातम्या :

Horoscope Today 15 May 2023: 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Samsaptak Yog 2026 : शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा
शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा
Hindu Religion: देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवलीय? आधी कोणाची पूजा? मांडणी कशी असावी? धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवलीय? आधी कोणाची पूजा? मांडणी कशी असावी? धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 21 August 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Embed widget