एक्स्प्लोर

Horoscope Today 15 June 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 5 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 June 2026 : आज सोमवती अमावस्या ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 15 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 जून 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस हा महादेवाला (Lord Shiva) समर्पित आहे. तसेच, आज सोमवती अमावस्येचा दिवस आहे. आजच्या दिवशी भक्त भगवान शंकराची पूजा करतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार उत्साहाचा असणार आहे. दिवसभर तुमची कामाच्या बाबतीत धावपळ असेल. तसेच, तुम्ही घेतलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या बाबतीत तुम्ही सतर्क असाल. नोकरदार वर्गातील लोकांना जर नोकरीत बदल करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. जर एखादं नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. शुभ कार्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडाफार संघर्ष करावा लागणार आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. घरातील वातावरण काहीसं तणावाचं असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज तुमची रखडलेली सगळी कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायाचा आलेख वर चढताना दिसेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजच्या दिवसात तुम्ही एखादी चांगली सवय स्वत:ला लावून घेऊ शकता. किंवा स्वत:मध्ये काही बदल घडवून आणू शकता. नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील आजचा दिवस चांगला असेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. काही तुमची रखडलेली कामे आज पार पडतील. महत्त्वाच्या कामामध्ये जास्त वेळ घालवू नका. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तसेच, तुमची मानसिक स्थिती चांगली असेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. पार्टनरबरोबर चांगला व्यवहार ठेवा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असेल. आजच्या तुमच्या हातून शुभकार्य घडेल. तसेच, घरगुती कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जर तुम्हाला एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेची करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार पाहायला मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. तसेच, इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आज सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज महत्त्वाची कामे करु नका. तसेच, पैशांशी संबंधित कोणतेही व्यवहार आज हातात घेणं टाळा. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. आरोग्याच्या बाबतीत थोडेफार चढ-उतार तुम्हाला सांभाळावे लागतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चागंला असणार आहे. आज तुम्ही मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, काही महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्या. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तसेच, तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार असतील. मात्र, हळुहळू परिस्थिती नियंत्रणात राहील.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget