एक्स्प्लोर

Horoscope Today 12 August 2024 : आठवड्यातील पहिला दिवस सोमवार सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 12 August 2024 : पंचांगानुसार, आज 12 ऑगस्ट 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज कोणताही आर्थिक निर्णय घ्यायला हरकत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याचाही अनुभव घेणार आहात 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे जरा स्वप्नांच्या दुनियेतच वावरतील. प्रॅक्टिकल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

स्वतःसाठी चोखंदळ पणे खरेदी कराल. काही चैनीच्या वस्तूंचे आकर्षण राहील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कलाकारांच्या कलेला उत्तेजन मिळेल. कमी कष्टात आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo Horoscope Today)

थोडी खर्ची प्रवृत्ती राहिल्यामुळे पैसा मात्र हातात राहणार नाही. महिला कोणाच्या तंत्राने चालणार नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

काही महत्त्वाचे निर्णय विचार पणे घेतले जाण्याची शक्यता आहे 

तुळ रास (Libra Horoscope Today)

तुमच्या स्वभावाचा जवळच्या लोकांना आज थोडा त्रास होऊ शकतो. थोडक्यात कारणाने आजारी पडण्याची शक्यता 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कोणतेही निर्णय आज घाईने घेऊ नयेत. त्यामुळे प्रगती खुंटण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

परदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना तशा संधी येतील. त्याची कागदपत्रे ही तयार होऊ शकतात 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

उच्च शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

अध्यात्मिक जीवनाची आवड असणारे ध्यान उपासनेत रमुन जातील. आज तुमचं धार्मिक कार्यात मन जास्त रमेल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

घरामध्ये धार्मिक आणि मंगल कार्य घडतील. महिला प्रभुत्व गाजवतील. घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. 

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Chandra Grahan 2024 : 'या' महिन्यात होणार वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; भारतात कधी दिसणार आणि काय परिणाम होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget