एक्स्प्लोर

Chandra Grahan 2024 : 'या' महिन्यात होणार वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; भारतात कधी दिसणार आणि काय परिणाम होणार?

Chandra Grahan 2024 : खगोल विज्ञानानुसार, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर तर पडतोच पण चंद्रावर पडत नाही. याच घटनेला चंद्र ग्रहण म्हणतात. 

Chandra Grahan 2024 : यंदा 2024 या वर्षात एकूण 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये 2 ग्रहण लागले आहेत तर 2 ग्रहण लागायचे बाकी आहेत. चंद्रग्रहणाच्या (Chandra Grahan) बाबतीत बोलायचं झाल्यास, पहिलं चंद्र ग्रहण 25 मार्च 2024 रोजी लागलं आहे. तर दुसरं चंद्र ग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी लागणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2024 रोजी वर्षातील शेवटचं सूर्य ग्रहण लागणार आहे. 

खगोल विज्ञानानुसार, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर तर पडतोच पण चंद्रावर नाही पडत. याच घटनेला चंद्र ग्रहण म्हणतात. 

वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण केव्हा दिसणार?

वर्षातील दुसरं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण सकाळी 06 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होणार आहे. या ग्रहणाची  एकूण वेळ 4 तास 29 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

भारतात सूतक काळाची वेळ

वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण हे भारात दिसणार नाही. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ देखील ग्राह्य धरला जाणार नाही. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. 

या देशात दिसणार शेवटचं चंद्रग्रहण 

18 सप्टेंबर रोजी होणारं चंद्रग्रहण हे युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, अंटार्टिकासह इतर क्षेत्रफळांत दिसणार आहे. 

चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टींची काळजी घ्या 

हिंदू धर्मात तसेच ज्योतिषीय वैदिक शास्त्रात सूर्य किंवा चंद्राच्या ग्रहणाला शुभ मानलं जात नाही.  कारण ग्रहांच्या दरम्यान नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. तसेच, ग्रहांचा दुष्प्रभाव नसेल तर त्यासाठी ग्रहांच्या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

  • चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात. 
  • ग्रहण काळाच्या दरम्यान भोजन ग्रहण करु नये. त्याचबरोबर ग्रहणाच्या आधीच भोजन-पाणी, दुधात तुळशीची पानं टाका. 
  • तसेच, ग्रहणाच्या सूतक काळात नकारात्मक विचार करु नका. तर, या काळात देवाची आराधना करा. 
  • ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करु नका. तसेच, कोणत्याही प्रकारचा पूजा पाठ करु नका. तर, ग्रहणाच्या आधीच मंदिराचे दरवाजे बंद करा. 
  • ग्रहणाच्या दरम्यान नखं कापणे, केस कापण्यासारखी कामे करु नका. तसेच, धारदार वस्तूंचा वापर देखील करु नये. 
  • गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये. यामुळे बाळाचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology News : आजपासून 'या' राशींचे सुरु होतील अच्छे दिन; देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार चिक्कार वाढ

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget