एक्स्प्लोर

Horoscope Today 11 January 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 11 January 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 11 January 2024 Cancer Leo Virgo : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 11 जानेवारी 2024, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या  राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप काम करावं लागेल. व्यावसायिकांनी परदेशी कंपन्यांमध्ये काम केलं तर तुमचा व्यवसाय बुडू शकतो. तुम्ही तुमचे पैसे खूप विचारपूर्वक गुंतवा. तरुणांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत केली तर यश नक्कीच मिळते. आज तुम्ही तुमच्या अत्यंत कठीण विषयांची तयारी करण्यातही यशस्वी व्हाल. आज असे काहीही करू नका, ज्यामुळे तुमचे पालक तुमच्यावर रागावतील.

छोट्या-छोट्या आजारांकडेही दुर्लक्ष करू नका, त्याबाबत निष्काळजीपणा बाळगू नका, अन्यथा छोटे-छोटे आजारही मोठ्या आजाराचे रूप धारणं करू शकतात. आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवेल. जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा आणि कामात आळस दाखवू नका, आवश्यक तेवढीच विश्रांती घ्या.

सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणार्‍या लोकांनी आज थोडं ज्ञान आत्मसात करुन आणखी प्रगती केली पाहिजे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, परंतु आज कोणताही व्यावसायिक प्रवास करू नका. तरुणांनी करिअरमध्ये येणाऱ्या आव्हानांबद्दल थोडं सावध राहा आणि सावधगिरीने समस्यांना तोंड द्या.

आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराला खूप महत्त्व देण्याचा प्रयत्न करा, त्यांचे ऐका आणि त्यांच्याशी बोला. कोणत्याही गोष्टीवर रागवू नका. तुमच्या घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. आज एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली असेल, तर ती चांगल्या प्रकारे पार पाडा. आज कोणत्याही गोष्टीवर जास्त रागावू नका, अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कन्या (Virgo Horoscope Kanya Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामाने वरिष्ठांना खुश करू शकतात. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊन तुमचे नाव गुड बुकमध्ये लिहीतील आणि तुमचा पगारही वाढवू शकतात, यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यावसायिकांचा व्यवसाय आज चांगला चालेल. तरुणांनी आपल्या ज्येष्ठांनी दिलेल्या सल्ल्याचे शांततेने पालन करावे.

घर आणि जमीन खरेदीसाठी आजचा काळ तुमच्यासाठी अतिशय योग्य असेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. अति थंडीमुळे तुम्हाला त्रास उद्भवू शकतात. तुमचा आहार साधा ठेवा. चिंतामुक्त राहा, संभ्रमात असताना तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत बसा आणि चर्चा करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

शुक्र करणार धनु राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना होणार विशेष लाभ, नशीब पालटणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमीZero Hour Guest Centre Sunil Prabhu : समाजवादी पक्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरेंची भूमिका काय?Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रAaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget