एक्स्प्लोर

Horoscope Today 11 April 2024 : कन्या राशीला प्रमोशनची संधी, सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात गोडवा; कर्क राशीचं भविष्य काय? वाचा राशीभविष्य

Horoscope Today 11 April 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या राशीचे आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 11 April 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये घमंड किंवा रागात येऊन कोणतंही कार्य करू नका. ते तुमच्याच आंगलट येऊ शकतं. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आज आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. तुमची औषधं वेळेवर घ्या. गोळ्या अजिबात चुकवू नका. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवला पाहिजे. तरच तुमची व्यवसायात प्रगती होईल. 

कुटुंब (Family) - आज तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान करा. कुटुंबासाठी हे पुण्य काम ठरणार आहे. तसेच, धन-धान्यातही वाढ होईल असा संकेत आहे. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कामात लक्षपूर्वक काम करा. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला त्रास होईल अशी कोणतीही कामं करू नका. वेळेवर औषधं घ्या. 

युवक (Youth) - जे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. फक्त प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास करा. 

वैवाहिक जीवन (Married Life) - तुमच्या नात्यातील जे जुने वाद आहेत ते वारंवार तुमच्या बोलण्यात आणू नका. यामुळे तुमचे नातेसंबंध आणखी बिघडतील. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. एकंदरीत तुम्ही खुश असाल. 

आरोग्य (Health) - तुम्ही त्वचेशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही जे ब्युटी प्रोडक्ट्स वापरत आहात ते वापरण्याआधी चांगला रिसर्च करा. मगच ते वापरा. 

युवक (Youth) - तरूणांनी आपल्या भविष्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. फालतू कामांकडे लक्ष न देता भविष्यावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचं सहकार्य घ्या. 

कुटुंब (Family) - आज दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. अशा वेळी आलेल्या पाहुण्यांशी नीट संवाद साधा. त्रागा करू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Astrology : नववर्षासोबत चैत्र नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' राशींसाठी सुखाचे, देवी दुर्गेच्या आशीर्वादाने होणार भरभराट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
हमाम मे सब 'नंगे'... लक्ष्मण हाकेंकडून मंत्री जयकुमार गोरेंचं समर्थन; म्हणाले, 288 आमदारांचे राजीनामा घ्यावे लागतील
हमाम मे सब 'नंगे'... लक्ष्मण हाकेंकडून मंत्री जयकुमार गोरेंचं समर्थन; म्हणाले, 288 आमदारांचे राजीनामा घ्यावे लागतील
मुंडेंचा राजीनामा, सुरेश धसांच्या दोन बायका, आज गोरेंचं हे प्रकरण, औरंगजेबच्या औलादी राज्य करतात का? सोलापुरात ठाकरे गट आक्रमक!
मुंडेंचा राजीनामा, सुरेश धसांच्या दोन बायका, आज गोरेंचं हे प्रकरण, औरंगजेबच्या औलादी राज्य करतात का? सोलापुरात ठाकरे गट आक्रमक!
गद्दारांना 'छावा' दाखवलाच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, निलम गोऱ्हे अन् अबू आझमींवरही टीका
गद्दारांना 'छावा' दाखवलाच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, निलम गोऱ्हे अन् अबू आझमींवरही टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 March 2025Ladki Bahin Yojana Details: लाडकी बहीण योजना! प्रत्येक शंकेचं निरसन करणारं अदिती तटकरेंचं भाषणUddhav ThackerayonEknath Shinde:छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांचं  निलंबन केलं पाहीजेDhananjay Munde Vastav 138 :मुंडेंच्या निर्णयाला शिंदे-दादांची साथ? निधी मंजूर करताना नियम धाब्यावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
हमाम मे सब 'नंगे'... लक्ष्मण हाकेंकडून मंत्री जयकुमार गोरेंचं समर्थन; म्हणाले, 288 आमदारांचे राजीनामा घ्यावे लागतील
हमाम मे सब 'नंगे'... लक्ष्मण हाकेंकडून मंत्री जयकुमार गोरेंचं समर्थन; म्हणाले, 288 आमदारांचे राजीनामा घ्यावे लागतील
मुंडेंचा राजीनामा, सुरेश धसांच्या दोन बायका, आज गोरेंचं हे प्रकरण, औरंगजेबच्या औलादी राज्य करतात का? सोलापुरात ठाकरे गट आक्रमक!
मुंडेंचा राजीनामा, सुरेश धसांच्या दोन बायका, आज गोरेंचं हे प्रकरण, औरंगजेबच्या औलादी राज्य करतात का? सोलापुरात ठाकरे गट आक्रमक!
गद्दारांना 'छावा' दाखवलाच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, निलम गोऱ्हे अन् अबू आझमींवरही टीका
गद्दारांना 'छावा' दाखवलाच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, निलम गोऱ्हे अन् अबू आझमींवरही टीका
कॅबिनेट मंत्री नोटा मोजण्यात गुंग, मंत्र्याच्या PAला फाईल पास करण्यासाठी 20 लाख दिले; आपल्याच सरकारवर माजी भाजप मंत्र्याच्या आरोपाने खळबळ!
कॅबिनेट मंत्री नोटा मोजण्यात गुंग, मंत्र्याच्या PAला फाईल पास करण्यासाठी 20 लाख दिले; आपल्याच सरकारवर माजी भाजप मंत्र्याच्या आरोपाने खळबळ!
साखरपूडा सुरु असतानाच वधूची मैत्रिण आली आणि म्हणाली, माझे तिच्याशी समलैंगिक संबंध अन् थेट बंद खोलीत घेऊन गेली; प्रसंग पाहून गांगरलेल्या वराने...
Video : साखरपूडा सुरु असतानाच वधूची मैत्रीण आली आणि म्हणाली, माझे तिच्याशी समलैंगिक संबंध अन् थेट बंद खोलीत घेऊन गेली; प्रसंग पाहून गांगरलेल्या वराने...
पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सरपंच हत्याप्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सरपंच हत्याप्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Abu Azmi: औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचं आयुष्य संकटात, म्हणाले, 'माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर....'
औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचं आयुष्य संकटात, म्हणाले, 'माझ्या जीवाचं बरंवाईट झालं तर....'
Embed widget