एक्स्प्लोर

Horoscope Today 10 March 2026 : आज मंगळवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 March 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 10 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 10 मार्च 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. त्यानुसार आज बजरंगबलीची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला कोणतंही काम करताना धैर्याने करावं लागेल. तसेच, तुमची निर्णयक्षमता देखील चांगली दिसून येईल. आजच्या दिवसात कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. तुमच्या निर्णयाने परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. तसेच, काही महत्त्वाच्या कामांमध्ये तुमचं योगदान महत्त्वाचं ठरेल. आज अनेक जबाबदारीची कामे तुमच्यावर सोपवली जाऊ शकतात. तुम्ही मेहनतीने काम करणं अपेक्षित आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चिकाटीचा असणार आहे. संशोधन क्षेत्रात काम करताना तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, एखद्या विषयावर प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याचा विचार करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. तसेच, काही महत्त्वाच्या कामांना तुम्ही प्रोत्साहन द्याल. तुमच्यातील संवेदनशीलता आज दिसून येईल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. त्यामुळेच तुमच्या शांती आणि संयमाची आज परीक्षा घेतली जाऊ शकते. अशा वेळी धैर्याने आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणं लाभदायी ठरेल. तसेच, गरजू व्यक्तींना दान केल्यास पुण्य फळ मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तुमच्या बोलण्यात चांगली स्पष्टता दिसून येईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. काही कारणास्तव तुमचं मन थोडं चंचल राहील. पण, याचा तुमच्या दिवसावर काही एक परिणाम होणार नाही. सकारात्मक ऊर्जेसाठी धार्मिक गाणी ऐका. तसेच, देवाचं नामस्मरण करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांबरोबर विनाकारण वाद होण्याची शक्ता आहे. मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता सतावेल. तसेच, काही वस्तू दान केल्यास तुम्हाला सकारात्मक वाटू शकतं. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या अनेक कामांतून तुमची सुटका होईल. त्यामुळे तुम्हाला थोडं प्रसन्न वाटेल. पण, आणखी एक नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुमच्या अंतर्मनाला आज योग्य दिशा मिळेल. तसेच, करिअर आणि शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Ast 2026 : 13 मार्चला होतोय शनिचा अस्त! पुढच्या 40 दिवसांत 'या' राशी राहतील टेन्शन फ्री, बॅेंक बॅलेन्स वाढेल दुप्पट

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Gochar 2026 : सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
Shravan 2026: श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Astrology: आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
आज 13 ऑगस्टचा दिवस 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार! चंद्र-केतूची घातक युती, आर्थिक स्थितीवर परिणाम? 'या' गोष्टींची काळजी घ्या..
Horoscope Today 13 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सावधानतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget