एक्स्प्लोर

Horoscope Today 1 February 2026 : आज 1 फेब्रुवारीला बदलणार भाग्य! 12 राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 1 February 2026 : सर्व 12 राशींसाठी आज सोमवारचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 1 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 1 फेब्रुवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. तसेच, आजचा दिवसहा सूर्यदेवाला समर्पित आहे. त्यामुळे भक्त सूर्यदेवाची पूजा करतात. जल अर्पण करतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज महिन्याचा पहिलाच दिवस असल्या कारणाने तुम्ही नव्या गोष्टीची, कामाची सुरुवात करु शकता. तुमच्यातील उत्साह इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल. तसेच, आजच्या दिवसात कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता नीट विचारपूर्वक घ्या. स्वत:वर आत्मविश्वास ठेवा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही आर्थिक किंवा व्यावहारिक गोष्टींची नवीन सुरुवात करु शकता. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देखील आजचा दिवस लाभदायी आहे. लवकरच प्रवासाचा योग जुळून येणार आहे. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करा. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्यातील संवादकौशल्य आज दिसून येईल. तसेच, नवीन गोष्टीची सुरुवात तुम्ही करु शकता. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करु शकता. तसेच, अनेक सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. आज तुमचं म्हणणं आत्मविश्वासाने मांडा. प्रभावशाली व्यक्तिमत्व दिसून येईल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस काहीसा भावनिक असणार आहे. आजच्या दिवसात एखाद्या गोष्टीवरुन तुम्ही खूप जास्त भावनिक होऊ शकता. तसेच, आज संध्याकाळच्या वेळी घरात नातेवाईक येण्याची शक्यता आहे. कोणाताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तसेच, दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमच्यातील शक्ती आणि धैर्याचं प्रदर्शन दिसून येईल. आजच्या दिवसात तुम्हाला जर अडचणीचा सामना करायचा झाल्यास आक्रमकतेने न करता शांतपणे करा. तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नका. तुमच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा. कामावर प्रेम करा. तसेच, इतरांचं मार्गदर्शन घेण्यात कमीपणा समजू नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आजपासून तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु शकता. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. मित्रांच्या सहयोगाने तुमची कामे लवकर होतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

तुमच्यासाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमच्या मनात कोणत्याही गोष्टीबाबत संकोच नसेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल. तसेच, मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योग कराल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस साहस आणि पराक्रमाचा असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची सकारात्मक होईल. तसेच, आजच्या दिवसात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही आज पूर्ण करू शकता. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आज प्रगतीचे संकेत आहेत. आज अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. त्यामुळे तुम्ही समाधानी आणि सकारात्मक असाल. सरकारी योजनांचा लाभ घ्या. तुमच्या कामाला महत्त्व द्याल. इतरांच्या गोष्टी फारशा मनला लावून घेऊ नका. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमची मतं इतरांवर थोपवू नका. समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करा. तसेच, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस प्रेरणादायी असणार आहे. आज तुमच्यातीस उत्साह दिवसभर दिसेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घेतलंय त्याबाबत मनात विश्वास ठेवा. जुन्या गोष्टीचा वारंवार विचार करु नका. तसेच, व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा कसा असणार? 'या' राशींना मालामाल होण्याची संधी; साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget