एक्स्प्लोर

Horoscope Today 06 July 2024 : मेष, वृषभ राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, तर मिथुन राशीला मिळणार महत्त्वाची संधी; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 06 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 06 July 2024 : आजचा दिवस शनिवार. हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ज्या योजना तुम्ही कामाच्या संदर्भात आखून ठेवल्या आहेत त्या आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

व्यापार (Business) - आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार नाही. त्यामुळे मन थोडंसं नाराज होईल. पण, हार मानू नका.

तरूण (Youth) - युवकांनी सोशल मीडियाचा वापर जरा जपून करावा. चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. 

आरोग्य (Health) - आज तुमच्या पोटाची विशेष काळजी घ्या. तुम्हाला पोटाच्या संदर्भातील आजार त्रास देऊ शकतात. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमच्या बॉसकडून तुम्हाला काही बोलणी ऐकावी लागू शकतात. जी तुम्ही गप्प ऐकून घेणं गरजेचं आहे.

तरूण (Youth) - आज तरूणांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या बोलण्यामुळे इतरांची मनं दुखावू शकतात. 

व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी सलोख्याने वागा. कोणाचाही अनादर करू नका. 

आरोग्य (Health) - तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आपल्या आहारात चांगला बदल करा. अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी जरा जपून वागा. कुटुंबीयांना आनंदच होईल.

आरोग्य (Health) - आज वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. अपघात होण्यापासून सावध राहा. 

व्यापार (Business) - तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जी दु:ख आहेत ती बाजूला सारून व्यवसायात लक्ष द्य. अन्यथा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. 

कुटुंब (Family) - आजचा दिवस जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबियांबरोबर घालविण्याचा प्रयत्न करा. कुटुंबीयांना आनंदच होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Planet Transit in July 2024 : जुलै महिन्यात ग्रहांचा 'चौकार', एक, दोन नाही तर तब्बल चार ग्रहांचं होणार संक्रमण, कोणत्या राशीला मिळणार पुण्य? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
Hindu Religion: कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?
कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?
Mahalaxmi Rajyog 2026 : महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा
महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget