एक्स्प्लोर

Horoscope Today 05 December 2024 : आज गुरुवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर असणार दत्तगुरुंचा आशीर्वाद; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 December 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 05 December 2024 : पंचांगानुसार, आज 05 डिसेंबर 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये पुसटशी लक्ष्मण रेषा असते हे लक्षात ठेवायला लागेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

मानापमानाच्या कल्पना टोकदार न करणे हे तुमच्याच हातात राहील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आनंदी स्वभावामुळे आजूबाजूचे वातावरण आल्हादायक राहील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

दुसऱ्याच्या स्वभावाचा अचूक अंदाज घ्याल आणि त्याप्रमाणे आपली वागणूक ठरवाल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी व्यवसाय थोडा मानसिक त्रास झाला तरी काम चालू ठेवाल 

कन्या रास  (Virgo Horoscope Today)

तुमच्या बुद्धीचा वापर जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे जास्त राहील 

तुळ रास (Libra Horoscope Today)

काही व्यक्ती निष्काळजीपणा दाखवल्यामुळे घरामध्ये वाद विवाद होतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आज महिलांचे विचार एकांगी असतील. दुसऱ्याला योग्य सल्ला द्याल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

अतिस्पष्टवक्तेपणामुळे कोणी दुखावले जात नाही ना इकडे लक्ष द्या 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

पूर्वी जोडीदाराला दिलेली आश्वासने पळू शकला नाहीत त्यामुळे वादाला तोंड फुटेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

तणावाच्या वातावरणात शांत बसणे योग्य ठरेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

व्यवसायिक कामात वाढ कशी करता येईल याचा एकच ध्यास तुम्हाला लागलेला असेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Surya Gochar 2024 : सूर्याचं गुरु राशीत संक्रमण, सरत्या वर्षात 'या' 3 राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा; मार्गातील अडथळे होतील दूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget