एक्स्प्लोर

Horoscope Today 01 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीसाठी आजचा सोमवार खास! मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 01 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 01 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या कामावर प्रगतीच्या संधी मिळू शकतात. 

व्यवसाय (Business) - आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. तुमच्या व्यवसायाबाबत भागीदाराशी वाद घालू नका.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी त्यांच्या करिअरकडे खूप लक्ष दिलं पाहिजे, करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नीट अभ्यास केला पाहिजे, अन्यथा तुमच्या करिअरमध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमची प्रकृती उत्तम राहील, पण जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी, खेळताना त्यांना दुखापत होऊ शकते.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस त्यांच्या नोकरदार लोकांसाठी अडचणीचा असेल, त्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. परंतु तुम्हाला आज तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळेल.

व्यवसाय (Business) - जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाला जोडून नवीन काम सुरू करायचं असेल तर, त्यासाठी वेळ चांगला आहे. आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल.

विद्यार्थी (Student) - आजच्या तरुणांनी जुन्या चुकांवर पश्चात्ताप न करता नव्या संधी शोधायला सुरुवात करायला हवी. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी. तुम्हाला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही कुठे नवीन नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुमचं काम पूर्ण होऊ शकतं. 

व्यवसाय (Business) - भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायातील नफा-तोट्याबद्दल तुमच्या बिझनेस पार्टनरशी मोकळेपणाने चर्चा करा. उत्पन्नाचीही माहिती जरूर द्या.

विद्यार्थी (Student) - जर कोणी तुमच्याकडून कधी पैसे घेतले असतील तर आज तुम्हाला ते प्रलंबित पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला हलकं पोटात दुखू शकतं, परंतु तुम्ही औषध घेतल्याने तुम्हाला आराम मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Scorpio Weekly Horoscope 01 July To 07 July 2024 : नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा उत्तम, फक्त 'ही' गोष्ट टाळा; वाचा वृश्चिक राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Embed widget