एक्स्प्लोर

Guru Vakri 2024 : अवघ्या 16 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर, पाण्यासारखा पैसा जाणार वाया

Guru Vakri 2024 : ऑक्टोबर महिन्यात गुरू वृषभ राशीत वक्री होईल, अशा स्थितीत काही राशींचा वाईट काळ सुरू होऊ शकतो, जे काम हाती घ्याल त्यात काही ना काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

Guru Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, सर्व 12 राशींचा थेट संबंध हा नवग्रहांशी असतो. जेव्हा एखाद्या ग्रहाची चाल किंवा स्थिती बदलते तेव्हा त्याचा चांगला, वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. जेव्हा एखादा ग्रह उलटी चाल चालतो, तेव्हा काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तर काही राशींचं भाग्य उजळतं. आता येत्या काळात गुरू (Jupiter) ग्रह उलटी चाल चालणार आहे, ज्यामुळे 3 राशींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञानाचा कारक मानलं जातं. येत्या 9 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 1 मिनिटाने गुरू वृषभ राशीत उलट चाल चालेल, म्हणजेच तो वक्री होईल. 5 फेब्रुवारीपर्यंत गुरूचा याच अवस्थेत वृषभ राशीत मुक्काम असेल. हा काळ काही राशींसाठी अडचणींचा ठरू शकतो. या काळात तुम्ही घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी, असा सल्ला ज्योतिषींकडून दिला जातो. या राशी नेमक्या कोणत्या आहेत? जाणून घेऊया.

9 ऑक्टोबरपासून कठीण काळ होणार सुरू

तूळ रास (Libra)

गुरू ग्रह वृषभ राशीत उलट चाल चालेल तेव्हा याचा सर्वाधिक फटका तूळ राशीला बसू शकतो. या काळात तुम्हाला जवळच्याच व्यक्तीकडून धोका मिळण्याची शक्यता निर्माण होते, त्यामुळे सावध राहा. लहान-लहान गोष्टींवरून आपले इतरांशी खटके उडू शकतात. फेब्रुवारीपर्यंतच्या काळात नातेसंबंध सांभाळा, आपल्याकडून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. संयम राखा.

धनु रास (Sagittarius)

गुरू ग्रह वृषभ राशीत उलट चाल चालेल, तेव्हा याचा वाईट परिणाम धनु राशीवर होऊ शकतो. या राशीचा स्वामी ग्रहच गुरू आहे, त्यामुळे तो उलट झाल्यानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात विशेषतः आरोग्याची काळजी घ्या, पोटासंबंधित व्याधी उद्भवू शकतात. नोकरी-व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मीन रास (Pisces)

मीन राशीचा देखील स्वामी गुरू आहे, त्यामुळे त्याच्या उलट चालीचा परिणाम मीन राशींवर देखील होईल. त्यामुळे या काळात तुम्ही काळजी घ्यायला हवी. विशेषतः तुम्ही नातेसंबंध सांभाळावे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणताही निर्णय हा कुटुंबियांच्या संमतीने घेतला तर उत्तम राहील. या काळात तुमचे नोकरीत कोणाशी तरी वाद होऊ शकतात, त्यामुळे सावध राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Devendra Fadnavis Mumbai : विरोधक फक्त माध्यमात दिसतात, जनतेत नाही, विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक
Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Embed widget