एक्स्प्लोर

Guru Transit : 2 जूनला होतंय बृहस्पती ग्रहाचं महासंक्रमण; पुढचे तब्बल 152 दिवस 4 राशींवर संकटांची टांगती तलवार, सावध व्हा

Guru Transit : बृहस्पती ग्रह 2 जून 2026 रोजी गुरु ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही बृहस्पतीची उच्च राशी आहे. 

Guru Transit : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाला अत्यंत महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. यामध्ये देवगुरु बृहस्पतीचं राशी परिवर्तन फार प्रभावशाली तसेच, महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. त्यानुसार, बृहस्पती ग्रह 2 जून 2026 रोजी गुरु ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही बृहस्पतीची उच्च राशी आहे. 

बृहस्पतीला ज्ञान, धनसंपदा, आणि नशिबाचा कारक ग्रह मानतात. त्यामुळे गुरु ग्रहाचं संक्रमण काही राशींसाठी लाभदायी तर काही राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्या राशींना या संक्रमणाचा त्रास होणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

गुरुचं हे संक्रमण चतुर्थ स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनात काही चढ-उतार येतील. घरातील वातावरण स्थिर नसेल. कामाच्या ठिकाणी देखील परिस्थिती बदललेली दिसेल. त्यामुळे कोणतंही काम करताना धैर्याने करा. जास्त जोखमीची कामे हाती घेऊ नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

बृहस्पती ग्रह या राशीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला आर्थिक बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. घरात काही कारणास्तव मतभेद होऊ शकतात. तसेच, विनाकारण पैसे खर्च करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

गुरुचं संक्रमण या राशीच्या दहाव्या चरणात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये अचानक नवीन बदल झालेले दिसून येतील. या कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर ताळमेळ बसविण्याचा प्र.त्न करा. तसेच, हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात घाईगडबड करु नका. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या सहाव्या चरणात गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही याचा परिणाम दिसून येईल. प्रगतीचे मार्ग बंद होतील. तसेत, पैशांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नका.

हे ही वाचा :                                                                                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Jayanti 2026 : तब्बल 13 वर्षांनी शनि जयंती जुळून आला 'हा' दुर्लभ संयोग; वृषभसह 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, शनिदेवांच्या कृपेने 'बल्ले बल्ले'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget