एक्स्प्लोर

Guru Gochar 2024 : आज होणार गुरु नक्षत्र परिवर्तन; 'या' 4 राशींच्या लोकांचे सुरु होणार 'अच्छे दिन'

Guru Gochar in Rohini Nakshatra : आज गुरु नक्षत्र परिवर्तन करून रोहिणी नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे.

Guru Gochar in Rohini Nakshatra : सुख-समृद्धी, मान-सन्मान आणि ज्ञानाचा देवता असलेला गुरु बृहस्पती जवळपास एक वर्षांनी राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व राशींवर होतो. गुरु राशी परिवर्तनसह वेळोवेळी नक्षत्र परिवर्तनसुद्धा करतात. गुरुचं नक्षत्र परिवर्तनसुद्धा ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आज गुरु नक्षत्र परिवर्तन करून रोहिणी नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. गुरुचे चंद्र नक्षत्रात परिवर्तन काही राशींच्या (Zodiac Sign) लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. गुरु ग्रह 20 ऑगस्ट 2024 पर्यंत रोहिणी नक्षत्रात (Rohini Nakshatra) राहणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचं रोहिणी नक्षत्रात परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली परिस्थिती दिसून येणार आहे. तुमच्या धन-संपत्तीत वाढ होईल. तुमच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. 

सिंह रास (Leo Horoscope)

गुरुच्या नक्षत्राचा सिंह राशीच्या लोकांवर फार चांगला परिणाम घडून येणार आहे. या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा काळ चांगला आहे. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तसेच, तुम्हाला परदेशात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

गुरुचे रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्याने कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, धनलाभ होईल. तुमचा कल अध्यात्मच्या दिशेने असेल. व्यवसायात तुमची चांगली परिस्थिती दिसून येईल. तसेच, तुम्हाला जर धार्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर हा काळ चांगला आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

गुरु रोहिणी नक्षत्रात असल्याने तूळ राशीच्या लोकांना फार फायदा मिळणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तसेच, या काळात तुमचं आरोग्यही चांगलं राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींचं उजळणार भाग्य; पैशांची चणचण होणार दूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget